3 May 2024 1:27 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पाच मीटर लांब व तीन मीटर रुंद खोलीच्या जमिनीवर २५ * २५ सें. मी. मापांच्या किती फरशा बसतील?
प्रश्न
2
‘कांचनगंगा’ हे शिखर ………… या पर्वतरांगेत आहे.
प्रश्न
3
११६ : ८७ :: ? : २९
प्रश्न
4
व्याजाची आकारणी सहामाही केल्यास सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांतील फरक ………..
प्रश्न
5
‘अंदमान आणि निकोबार’ या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी ……….. आहे.
प्रश्न
6
‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाकप्रचार ओळखा.
प्रश्न
7
Choose the correct answer to name the clause underlined in the given sentence.That was what she really said.
प्रश्न
8
‘चपराळा अभयारण्य’ …….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
9
Besides being beautiful,she is clever. (Change the compound sentence.)
प्रश्न
10
I am not worried about what he says, ………Choose the appropriate question tag from the following to fill in the blank.
प्रश्न
11
ऑक्टोंबर महिन्याच्या ३१ तारखेस रविवार येत असेल, तर त्या महिन्यात एकूण किती रविवार येतील?
प्रश्न
12
गाडीचा वेग दुप्पट केला तर पूर्वीचा अंतराच्या दुप्पट अंतर जाण्यास किती पट वेळ लागेल?
प्रश्न
13
गटात न बसणारे पद कोणते?
प्रश्न
14
Pick out the correct indirect form of the following sentence.She said, “come on.”
प्रश्न
15
कोणत्या वर्षी ‘सतीची चाल’ कायद्याने बंद करण्यात आली?
प्रश्न
16
एकाने २०,००० रुपये खर्च करून ५ बैल विकत घेतले. त्यातील २ हरवले, तर उरलेले त्याने प्रत्येकी केवढ्यास विकावे म्हणजे त्याला २०% नफा होईल?
प्रश्न
17
योग्य संख्या निवडा.३६, १, १६, ……, ४, १२५
प्रश्न
18
He asked whether everybody was there.(Change the direct speech.)
प्रश्न
19
संख्यामाला पूर्ण करा. २, ३, ५, ८, १३, २१, ?
प्रश्न
20
२३.४५ + ३२.१५ * २.४ – ७.३ = किती?
प्रश्न
21
क्रम पूर्ण करा.१०० : १०४ : : १२५ : ?
प्रश्न
22
यापैकी शुद्ध शब्द सांगा.
प्रश्न
23
यापैकी विशेषनाम दर्शविणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
24
‘महाराष्ट्र’ या शब्दाचा समास कोणता?
प्रश्न
25
पुढील विधानाचा काळ ओळखा : ‘तो नेहमीच उशिरा येतो.’

राहुन गेलेल्या बातम्या

x