3 May 2024 10:44 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-51

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दोन संख्यांची बेरीज २१६ असली तरी वजाबाकी मात्र ३६ आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?
प्रश्न
2
खालील रिक्त जागी योग्य पर्याय लिहा.a-c-bc- -ca-c
प्रश्न
3
‘ब्राम्हणांचे कसब’ हा ग्रंथ ……… यांनी लिहिला.
प्रश्न
4
महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम ………….. यांनी स्थापन केले.
प्रश्न
5
एका गावात १५,००० लोकसंख्येपैकी १/५ स्त्रिया, ३/५ पुरुष असून अर्व्रीत बालके आहेत. तर बालकांची संख्या किती?
प्रश्न
6
‘कच खाणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ – _______
प्रश्न
7
अबब ! केवढा हा उंचच उंच डोगर; या वाक्याचा प्रकार – ______
प्रश्न
8
एका संख्येमधून त्या संख्येच्या ३० टक्के वजा केल्यानंतर ४२० शिल्लक राहतात. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
9
‘तो बैल बाधतो’ वाक्याचे प्रयोग ओळखा.
प्रश्न
10
एका संख्येच्या ४० टक्क्यांमधून १० वजा केले असता ३० शिल्लक राहतात. तर टी संख्या कोणती?
प्रश्न
11
वेगळा गट ओळखा.
प्रश्न
12
रजनीला ७ विषयांत मिळून ४७५ गुण मिळाले. तिच्या गुणांची एकूण सरासरी – _____
प्रश्न
13
‘अंजलीने टीव्ही बंद केला.’ या वाक्यातील उद्देश – _____
प्रश्न
14
‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते – ______
प्रश्न
15
जर भारत : आशिया, तर इंग्लंड : ?
प्रश्न
16
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील …….. राज्यात स्त्रियांना अनुकूल स्त्री-पुरुष प्रमाण आहे.
प्रश्न
17
आधुनिक आवर्तसारणीतील मुलद्रव्यांची रचना मूलतः …….. आधारित आहे.
प्रश्न
18
चक्रवाढव्याजात, व्याजाची आकारणी सहामाही असेल तर एकूण व्याज ______
प्रश्न
19
एक काम करण्यास २५ मजुरांना १० दिवस लागतात. तर तेच काम मजुरांची संख्या ५ ने कमी केल्यास किती दिवस लागतील?
प्रश्न
20
कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश – _______
प्रश्न
21
महाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर, २०१६ पासून …….. सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निएन्य घेतला.
प्रश्न
22
३/१० या अपूर्णांकाचे शेकड्यात रुपांतर करा.
प्रश्न
23
अजिंक्यने एका पुस्तकाचा २/८ भाग वाचला होता. त्याने आज आणखी १२ पाने वाचली. तेव्हा पुस्तकाची ७२ पाने शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकाची पाने किती?
प्रश्न
24
एका संख्येच्या शेकडा २ म्हणजे २४ तर ती संख्या – _____
प्रश्न
25
खालील संख्येच्या २५% म्हणजे ७५, तर ती संख्या कोणती?

राहुन गेलेल्या बातम्या

x