3 May 2024 11:46 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-59

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
धुळे शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
प्रश्न
2
निखिलला शालान्त परीक्षेत गणिताखेरीज इतर सहा विषयांत सरासरी ८० गुण मिळाले. गणितासह सात विषयांतील सरासरी गुण ८४ असल्यास गणितामध्ये त्याला किती गुण मिळाले?
प्रश्न
3
४० ते ८० दरम्यानच्या विषम संख्यांची एकूण बेरीज किती?
प्रश्न
4
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.
प्रश्न
5
‘वार्ताहर’ या शब्दाची अचूक फोड करा.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणता पर्याय अपूर्णविराम हे चिन्ह दर्शवितो.
प्रश्न
7
एक कार ६० किमी प्रवास ३० किमी प्रती तास वेगाने करते. पुढचे १०० किमी ४० किमी प्रती तास व त्यानंतरचे ४० किमी ५० किमी प्रती तास वेगाने करते. तर कारचा संपूर्ण प्रवासासाठीचा सरासरी वेग काढा?
प्रश्न
8
मी ७.००२ किमी प्रवास रेल्वेने, ४३.२३ किमी प्रवास एसटी ने व ५०० मीटर प्रवास पायी केला तर मी एकूण किती किमी प्रवास केला?
प्रश्न
9
Sneha is not as beautiful as Dipika.Choose the correct comparative degree of the above sentence.
प्रश्न
10
चार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी ४० रु. खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा ३० रु. अधिक खर्च करतो. तर चार मित्रांचा एकूण खर्च किती?
प्रश्न
11
रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत. दोन झाडांमधील अंतर ३० मी. असल्यास ३ किमी रस्त्यावर  लावण्यासाठी किती रोपे लागतील?
प्रश्न
12
तापी व गोदावरी नद्यांच्या दरम्यान कोणत्या डोंगररांगा आढळतात?
प्रश्न
13
प्रशांतने ९ पुस्तके व ५ वह्या रु. ३४८ ला खरेदी केल्या. प्रत्येक पुस्तकाची किंमत रु. २७ आहे, तर वहीची प्रत्येकी किंमत किती?
प्रश्न
14
Rewrite the following sentence using a noun clause.I know the place of her living.
प्रश्न
15
२७ फेब्रुवारी, २०१६ रोजी जेष्ठ गायिका ……… यांना ‘स्व. शाहीर साबळे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
प्रश्न
16
दिब्रुगड (आसाम) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) या स्थानकांदरम्यान धावणारी देशातील सर्वाधिक पल्ल्याची रेल्वेगाडी …………..
प्रश्न
17
एका मुलगा ताशी १५ किमी वेगाने १५ मिनिटे धावतो, नंतर ताशी ५ किमी वेगाने १५ मिनिटे चालतो तर पूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग किती?
प्रश्न
18
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
19
Besides making a promise, he kept it. (Use ‘Not only ……… but also’)
प्रश्न
20
किती वर्षात १,७५० रुपयांवरील ९ दसादशे दराने सरळव्याज हे २,२५० रुपयांवरील १०.५ दसादशे दराने ४ वर्षात होणाऱ्या सरळव्याजाइतके होईल?
प्रश्न
21
एका शहराची लोकसंख्या ६७,८५,३६९ आहे. त्यामधील श्रीमंतांची संख्या ७,००,२६९ आहे व गरिबांची संख्या ३५,७२,८६४ आहे. उरलेली मध्यमवर्गीयांची संख्या आहे. तर त्या शहरातील मध्यमवर्गीयांची संख्या किती?
प्रश्न
22
मनीष १ डझन पेन्स प्रत्येकी ६.५० रु. दराने विकतो, या व्यवहारात त्यास ३० टक्के नफा होतो तर १ डझन पेनांची मूळ किंमत किती?
प्रश्न
23
खालील वाक्यातील चूक शब्द ओळखा.‘मला तुझा आजन्मात कधी राग येणार नाही.’
प्रश्न
24
Choose the correct simple sentence of the given compound sentence : He finished his work and put away his books.
प्रश्न
25
choose the correct complex sentence joining the given sentence.My friend is a teacher. My friend lives in Mumbai.

राहुन गेलेल्या बातम्या

x