3 May 2024 9:23 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-61

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘आईबाप’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
2
‘सहायक’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल?
प्रश्न
3
Choose the correct figure of speech in the sentence :You are telling me a fairly tale.
प्रश्न
4
सुप्रसिद्ध ‘विवेकानंद स्मारक’ कोठे आहे?
प्रश्न
5
There is a word spelt in four different ways. Out of them one is correct. Which one is correct.
प्रश्न
6
खालील अंकसूचीतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी असलेल्या संख्येसाठी योग्य पर्याय निवडा.४, ९, १९, ३९, ?
प्रश्न
7
‘Though I am poor, I will not serve a Villain.’The correct transformation of this sentence into compound sentence is :
प्रश्न
8
श्रीवर्धन येथील ………. जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे.
प्रश्न
9
खालील संख्यामाला पूर्ण करा.२, ३, ५, ८, १३, २१, ?
प्रश्न
10
पुढे दिलेल्या शब्दांतील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द कोणता?
प्रश्न
11
जगप्रसिध्द ‘सूर्यमंदिर’ कोठे आहे?
प्रश्न
12
‘कमलनयन’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
प्रश्न
13
पुढीलपैकी पहिल्या दोन शब्दांमध्ये परस्परांशी एक विशिष्ट संबंध निगडीत आहे. तोच संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा.MLCQP : POFTS : : BKGCR : ?
प्रश्न
14
खालील संख्यांतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या पर्यायांतून शोधा.४ : २५ : : ५ : ?
प्रश्न
15
‘रुलकेला’ लोह-पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
16
सुरेश हा पूर्वेकडे ५ किमी चालत गेला आणि त्यानंतर डावीकडे वळून तो ४ चालला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून ५ चालला. तर सुरेश निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असेल?
प्रश्न
17
लहानपनापासून तिला कलिंगडाची फार आवड. या वाक्यातील अशुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
18
‘दुसरे दिवशी गडाखाली महाराज सदर करतात.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
19
सुदेशच्या घरापासून पूर्वेस २ कि.मी. अंतरावर त्याच्या शिक्षिकेचे घर आहे. शिक्षिकेच्या घरापासून बरोबर दक्षिणेस १.५ किमी अंतरावर शाळा आहे. तर शाळेपासून सुदेशचे घर किती किमी अंतरावर असेल?
प्रश्न
20
खालील गटात न बसणारी व्यक्ती कोण :पंडित नेहरू, महात्मा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंहराव
प्रश्न
21
भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारे राज्य कोणते?
प्रश्न
22
मिलीग्रॅम : सेंटीग्रॅम : : डेसीग्रॅम : ?
प्रश्न
23
‘कृपया उत्तर पाठवावे.’ वाक्यप्रकार ओळखा.
प्रश्न
24
पुढील शब्द मराठी शब्दकोशाप्रमाणे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता?अनाथ, अनास्था, अनाडी, अनादि
प्रश्न
25
खालील शब्दांमधील गटात न बसणारा शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x