3 May 2024 4:18 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-70

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते?
प्रश्न
2
‘चढाई’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द – …………….
प्रश्न
3
दुकानातून ४३५ रु. ची साडी घेतली. दुकानदाराने ४ टक्के सुट दिली तर साडीसाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले?
प्रश्न
4
खालील पर्यायांपैकी विशेषनामाचा प्रकार नसलेला प्रकार निवडा.
प्रश्न
5
गोपाळ मोहनपेक्षा मोठ परंतु रामपेक्षा लहान आहे. मोहन सोहनपेक्षा मोठा आहे परंतु रामपेक्षा लहान आहे, तर सर्वांत मोठा कोण?
प्रश्न
6
‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
प्रश्न
7
‘अनुशीलन समिती’ ही क्रांतीकारकांची संघटना खालीलपैकी कोठे स्थापना करण्यात आली?
प्रश्न
8
As soon as I finished my work than I gave him a call. (Use no sooner ………. than.)
प्रश्न
9
सन १९१९ हे वर्ष खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे?
प्रश्न
10
I could not come to see you. I was not well.Fine the correct combination of above sentences.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील असून मराठी भाषेत रूढ झालेला आहे?
प्रश्न
12
स्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरु झाली?
प्रश्न
13
वर्णाची उच्चारण स्थाने, या दृष्टीकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही?
प्रश्न
14
द.सा.द.शे. ५ रुपये दराने ४०० रु. सरळव्याजाने ‘अ’ बँकेत आणि द.सा.द.शे. ४ रु. दराने ५०० रु. सरळ व्याजाने ‘ब’ बँकेत ठेवले. दोन्हीही गुंतवणुकी दोन वर्षांसाठी केल्या तर गुंतवणुकीत अधिक व्याज मिळेल?
प्रश्न
15
एका प्राणी संग्रहालयात हत्ती व बदक यांची एकूण संख्या ४२ आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या १४४ आहे. तर हत्ती व बदक यांची संख्या किती?
प्रश्न
16
That is boy who I met yesterday. (Correct the sentence.)
प्रश्न
17
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.‘हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.’
प्रश्न
18
Choose the correct antonym of the word : Inferior
प्रश्न
19
जर एखाद्या संख्येस ५ ने आणि ३ ने एकाच वेळी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला ………. ने नक्कीच भाग जाईल?
प्रश्न
20
भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
प्रश्न
21
Of the two subjects I am teaching, I find Marathi ……….
प्रश्न
22
एका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा १/३ भाग कर्जफेड करण्यासाठी खर्च केला आणि उरलेल्या १/३ भाग घरखर्चासाठी खर्च केला तेव्हा त्याच्याजवळ १,६०० रुपये उरले, तर त्या गृहस्थाकडे सुरुवातीस किती रक्कम होती?
प्रश्न
23
एक कपाट ३,६०० रुपयांस विकल्यामुळे शे. ४ तोटा झाला. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती रुपये असावी?
प्रश्न
24
पाच मजूर एक काम ४ दिवसांत करतात. त्यातील एक मजूर एका दिवसानंतर काम सोडून गेला तर उरलेले काम. उरलेले मजूर किती दिवसांत करतील?
प्रश्न
25
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.जून : ऑक्टोबर : : नोव्हेंबर : ?

राहुन गेलेल्या बातम्या

x