3 May 2024 5:18 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-85

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘उंदीर’ या नावाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
2
‘तोंडं’ या शब्दास समानार्थी शब्द  खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
3
योग्य पर्यायाची निवड करा.पाणी: लिटर : : कापड : ?
प्रश्न
4
‘चालतो’ हे काय आहे?
प्रश्न
5
अनेकवचन करा तळे – ………
प्रश्न
6
पुढील अंकमालिका पूर्ण करा.2, 4, 6, 12, 10 __
प्रश्न
7
पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा.
प्रश्न
8
‘शाब्बास’ हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे?
प्रश्न
9
पुढील अंकमालिका पूर्ण करा.99, 94, 98, 93, 97, 92, 96, ___
प्रश्न
10
आणि, व, अथवा, किंवा हे काय आहेत?
प्रश्न
11
तो गाणे गातो. या वाक्यातील ‘गाणे’ हे काय आहे?
प्रश्न
12
पुढील अंकमालिका पूर्ण करा.21, 23, 22, 24, 23, 25, __
प्रश्न
13
खालील प्रत्यय लागून तयार झालेला शब्द निवडा.
प्रश्न
14
सामान, अत्तर, पेशवा, कामगार हे शब्द कोणत्या परभाषेतून मराठीत आले आहेत ?
प्रश्न
15
धरणी, अवनी, वसुंधरा हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
16
‘खेडे’ या शब्दाचे अनेकवचन कोणते?
प्रश्न
17
‘गंभीर’  या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
18
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय ओळखा.
प्रश्न
19
‘सहकुटुंब’  या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
20
‘पर्वकाळ’ या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
21
सुनील व अनिल दोघे मिळून एका दिवसात 8 पुस्तके बांधतात, तर सोहन, मोहन, शैलेश व निलेश हे चौघे मित्र 2 आठवड्यात किती पुस्तकें बांधतील? (एक आठवडा = 6 कार्य दिवस)
प्रश्न
22
शंकराची उपासना करणारा ……….
प्रश्न
23
सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला. या वाक्यातील कर्ता सांगा.
प्रश्न
24
‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
25
‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x