3 May 2024 3:48 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-86

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जर 36 x 61 = 6631, 43 x 40= 3440, 69 x 83 = 9863 तर या अर्थानुसार 27 x 96 = ?
प्रश्न
2
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्येची निवड करा.34, 39, 46, 55, ?, 79
प्रश्न
3
76 चा शेकडा  20 काढा.
प्रश्न
4
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
5
खालील अंकमालिकेत पुढे कोणत्या दोन संख्या येतील?11, 23, 35, 47, 59, __, __
प्रश्न
6
खालील अंकमालिकेतील चुकीची संख्या ओळखा.४, १९, ४२, ७९, १२४, १७९, २४४
प्रश्न
7
‘जा’ या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखा.
प्रश्न
8
‘लोक न्याय व वेदान्त शास्त्राकडे लक्ष देतात.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
9
खालील कोणता शब्द ‘सूर्य’ या शब्दाचा समानार्थी नाही?
प्रश्न
10
‘कवितेची रचना करणारी’ या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा.
प्रश्न
11
खालील अंकमालिकेतील चुकीची संख्या शोधून काढा.69, 68, 65, 62, 53, 44, 33.
प्रश्न
12
खालील अंकमालिकेत पुढे कोणती संख्या येईल?1, 27, 125, 343, __
प्रश्न
13
खालील अंकमालिकेतील चुकीची संख्या कोणती?5, 10, 17, 27, 37, 50
प्रश्न
14
विजय व  त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. सर्वात लहान मुलांचे वय 3 वर्षे आहे. मुलांचे वयामध्ये 3-3 वर्षाचे अंतर आहे, तर विजयचे वय किती आहे?
प्रश्न
15
‘प्रतिवर्ष’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
16
मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?
प्रश्न
17
खालील मालिकेत पुढे कोणती संख्या येईल?४, ५, ९, १४, __
प्रश्न
18
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत?
प्रश्न
19
48 आणि 60 या दोन सम संख्याचा म. सा. वि किती?
प्रश्न
20
एका घरात आजी, वडील, आई व चार मुलगे त्याच्या पत्नी आणि प्रत्येक मुलाला एक मुलगा व दोन मुली आहेत तर एकंदर किती स्त्रीया आहेत?
प्रश्न
21
आज गुरुवार आहे गेल्या आठवडयातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवडयात शनिवारी कोणती तारीख येईल?
प्रश्न
22
मुलाने आंबा खाल्ला, हे वाक्य ……..आहे
प्रश्न
23
‘जर-तर’ हे काय आहे?
प्रश्न
24
‘गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे.’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
प्रश्न
25
‘राजाने प्रधानास बोलाविले’ या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x