3 May 2024 6:55 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-95

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
५, ३, ९, ७ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वांत मोठी आणि सर्वांत लहान संख्या यांची बेरीज किती?
प्रश्न
2
नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
प्रश्न
3
खालील शब्दांच्या जोडीचा एकमेकांशी जसा संबंध आहे, तशाच प्रकारे संबंध असलेली जोडी शोधा.शीतल : थंडगार
प्रश्न
4
‘हसणे’ या शब्दाचे विशेषण करा.
प्रश्न
5
All the food …….. been eaten. (Choose the correct alternative.)
प्रश्न
6
‘भरतनाट्यम’ हा कोणत्या राज्यातील नृत्यप्रकार आहे?
प्रश्न
7
खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल?३६ : १२ : : ४५ ?
प्रश्न
8
‘अनिताचे काम केले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
9
‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
प्रश्न
10
थरचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते?
प्रश्न
11
‘पडताळा’ या शब्दाचा खालीलपैकी अर्थ काय आहे?
प्रश्न
12
खालील मालिका पूर्ण करा.mOP 251, oQR 301, qST 351, ……..
प्रश्न
13
सन २०१५ च्या ‘संसद महिला रत्न पुरस्कारा’च्या मानकरी खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
14
सध्या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेता ही पदे एकाच पक्षाकडे आहेत; तो पक्ष कोणता?
प्रश्न
15
खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
प्रश्न
16
Pick out the correct passive construction of : Who has broken this table?
प्रश्न
17
‘पाहाणे’ या शब्दाचे शक्य क्रियापदात रुपांतर करा.
प्रश्न
18
Swimming is one of the best kind of exercises. (Change into positive degree.)
प्रश्न
19
Ravi said that if he had the instruction manual he would know what to do. (Change into direct speech.)
प्रश्न
20
Pick out the sentence which correctly joins the following sentences.I am poor. I am honest.
प्रश्न
21
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान (२०१६) अध्यक्ष …………..
प्रश्न
22
Name the correct clause of the underlined group of words in the given sentence :If it rains we shall stay at school.
प्रश्न
23
आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या अधिपत्याखाली ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशन’ द्वारे नदीच्या किनाऱ्यावर मार्च, २०१६ मध्ये ‘वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला होता.
प्रश्न
24
महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?
प्रश्न
25
पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे आणि दोन्ही संख्यांची एकूण बेरीज २०० आहे, तर दुसरी संख्या काढा.

राहुन गेलेल्या बातम्या

x