3 May 2024 11:35 AM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-97

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१९ ते २१ फेब्रुवारी, २०१६ दरम्यान शहाण्णवावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या शहरांमध्ये संपन्न झाले?
प्रश्न
2
२९ फेब्रुवारी २०१६ रोजी ……. हे देशातील पहिले ‘संपूर्ण डिजिटल राज्य’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रश्न
3
Which prefix is used in the word : Autocrat, Autobiography, Autograph.
प्रश्न
4
सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य खालीलपैकी कोणते?
प्रश्न
5
‘सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल?
प्रश्न
6
He will be poor if he not satisfied. (Rewrite using ‘unless’)
प्रश्न
7
‘गोबीचे वाळवंट’ खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आहे?
प्रश्न
8
‘टेलिव्हिजन’ या उपकरणाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
प्रश्न
9
ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
10
मी एक संख्या कागदावर लिहिली. तिच्यात २ मिळविले, बेरजेला ७ ने भागले. भागाकार ४ आला. तर मी कागदावर लिहिली ती संख्या कोणती असावी?
प्रश्न
11
खालीलपैकी भारतातील एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत?
प्रश्न
12
सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५,८००० रुपये असताना, १० मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती रुपये होईल?
प्रश्न
13
काय तोबा गर्दी ही! या वाक्याचा खालीलपैकी प्रकार कोणता आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणास ‘भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक’ म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
15
‘हात ओला तर मित्र भला.’  या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
प्रश्न
16
सन १९१९ मध्ये ‘स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध’ करणारा कायदा कोणी संमत केला?
प्रश्न
17
एका शेतकऱ्याने ५ गाई ३५,००० रुपयांना विकून ५०० रुपये नफा मिळवला, तर त्याने त्या गायी प्रत्येकी किती रुपयांस केल्या असाव्यात?
प्रश्न
18
खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द कोणता आहे?
प्रश्न
19
Which prefix is used in the word : Undergo
प्रश्न
20
The bike which has a broken handle is mine. (Pick out the correct clause of the underlined group of words in the above sentence.)
प्रश्न
21
दर सेंकदाला ५ मीटर जाणाऱ्या वाहनाचा ताशी वेग काय असेल?
प्रश्न
22
१२ सें.मी. बाजू असलेल्या चौरसाइतकेच क्षेत्रफळ एका आयताचे आहे. आयताची एक बाजू ९ सें.मी. असल्यास दुसरी बाजू किती?
प्रश्न
23
भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे?
प्रश्न
24
Pick out the wrong sentence.
प्रश्न
25
परभाषी शब्द ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x