26 April 2024 3:29 PM
अँप डाउनलोड

वर्धा पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१० फुटबॉल विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला होता?
प्रश्न
2
७०९  × २५ + ७५ × ७०९ = ?
प्रश्न
3
कोणत्या व्हाईसरॉयने रेल्वे बोर्डाची स्थापना केली होती?
प्रश्न
4
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. “वाहने सावकाश चालवा”
प्रश्न
5
सोळाव्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे किती खासदार निवडून आले?
प्रश्न
6
एका भाषेतील TRACK ला १२३४५ असे लिहिले व CART ला ४३२१ असे लिहिले तर CRICKET या शब्दाला कसे लिहिले जाईल?
प्रश्न
7
१९०४ च्या मुंबई कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोणत होते?
प्रश्न
8
२०१३ चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणाला महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार मिळालेला नाही?
प्रश्न
11
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
12
एखाद्याच्या गुन्ह्यातील पुढील घटना क्रमवार लावा? १.दोपारोपपत्र, २. साक्षपेशी, ३.FIR, ४. अटक
प्रश्न
13
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे?
प्रश्न
14
पंक्तीत न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
15
राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलामाव्दारे केली जाते?
प्रश्न
16
२३, २८, ३८, ५३, ७३, ९८, ?
प्रश्न
17
पुढील घटना क्रमवार लावा? १. मुस्लीम लीग स्थपना २. लखनौ करार ३. हिंदू महासभेची स्थपना ४. खिलाफत चळवळ
प्रश्न
18
२०१४ मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजाला अल्पसंख्याक हा दर्जा मिळाला?
प्रश्न
19
खालीलपैकी विशेषनाम नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
20
रातआंधळेपणा कोणत्या जिवनसत्वाअभावी होतो?
प्रश्न
21
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. “इकडे आड तिकडे विहीर”
प्रश्न
22
फेब्रुवारी २०१४ मध्ये कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला?
प्रश्न
23
लालबहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे?
प्रश्न
25
पृथ्वी: सूर्य:: चंद्र : ?
प्रश्न
26
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
27
८६ वा ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
प्रश्न
28
मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोणामार्फत केली जाते?
प्रश्न
29
२०१४ लोकसभा निवडणूकीमध्ये किती महिला खासदार निवडून आलेल्या आहेत?
प्रश्न
30
कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
प्रश्न
31
२०१३ मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न या पुरस्काराने स्नामानित करण्यात आले?
प्रश्न
32
उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
प्रश्न
33
खालीलपैकी कोणत्या राज्याची सिमा महाराष्ट्राला लागून नाही?
प्रश्न
34
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे?
प्रश्न
35
खालीलपैकी कोणते ठिकाण तालुका नाही?
प्रश्न
36
खालीलपैकी कोणता दिवस वसुंधरा दिवस  म्हणून साजरा केला जातो?
प्रश्न
37
खालीलपैकी कोणते कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे?
प्रश्न
38
मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही?
प्रश्न
39
२०१३ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला?
प्रश्न
40
जर BIRLA: MYXTB तर LIBRA : ?
प्रश्न
41
“जुन्या रूढी व चालीरिती यांना अनुसरून वागणारा”.
प्रश्न
42
०, १२, ४२, ? १५६, २४०
प्रश्न
43
शेख फरीद बाबाचा दर्गा कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
44
पाण्याची घनता किती अंश सेल्सिअस तापमानास सर्वात जास्त असते?
प्रश्न
45
कर्नाटकाचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
46
स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडे कोणत्या मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला होता?
प्रश्न
47
नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोनाव्दरे करण्यात येते?
प्रश्न
48
भारतात कॉफी उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे?
प्रश्न
49
गुजरातमध्ये धवलक्रांतीची सुरुवात कोणाच्या प्रेरनेने झाली?
प्रश्न
50
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या विभागातून मुलभूत अधिकारांचा समावेश आहे?
प्रश्न
51
अरेव्हेन्यू स्टॅम्प हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
52
‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या काव्य पंक्तीत कोणता अलंकार आहे?
प्रश्न
53
२०१३ चा विम्बल्डन पुरुष एकेरी किताब कोणी जिंकला?
प्रश्न
54
केतन व त्याचा वडिलाचे वयाचे गुणोत्तर ४ : ७ आहे व त्यांचे वयाची बेरीज ७७ आहे. तर त्यांचे दोघांचे वय किती?
प्रश्न
55
खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. “तू त्या राजपुत्राला वर”
प्रश्न
56
अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.” सभोवार हिरवळ पसरली आहे.”
प्रश्न
57
एक घडयाळ ५७५ रुपयास विकल्याने शेकडा १५ टक्के नफा होतो तर घड्याळ्याची मूळ किंमत किती?
प्रश्न
58
सायंकाळी ६ वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या ख्द्कीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
प्रश्न
59
दादासाहेब फाळके पुरस्कार सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
60
७ : १६: ५ : ?
प्रश्न
61
२०१४ च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची महिला विजेती खेळाडू कोणत्या देशाची आहे?
प्रश्न
62
डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ खलील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
63
राज्य नियोजन आयोगाच्या अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
64
यापैकी कोणत्या कंपनीला ” महारत्न” दर्जा आहे?
प्रश्न
65
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग व वर्धा जिल्ह्यातून जातो?
प्रश्न
66
पुढील म्हण पूर्ण करा. “टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला ……….येत नाही.”
प्रश्न
67
९ : २३४ ::१२ : ?
प्रश्न
68
“वाचनालय” या शब्दाची संधी कशी सोडवाल.
प्रश्न
69
उंटाचा …….असतो?
प्रश्न
70
हजरतमहल हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
71
चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
72
पुढील वाक्यांच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल. तुम्ही माझ्या घरी केव्हा याल
प्रश्न
73
खालीलपैकी कोण हे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते?
प्रश्न
74
खालीलपैकी कोणी १८९५ साली डेक्कन सभेची स्थापना केली?
प्रश्न
75
अधोरेखित शब्दांची जात ओळखा, ‘ताजमहल ही अतीसुंदर इमारत आहे’?
प्रश्न
76
भारतीय सेनेचे प्रमुख कोण आहेत?
प्रश्न
77
भारताचे सध्याचे सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
प्रश्न
78
‘क्षणात घार आकाशात झेपावली” या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
79
एका भाषेत KITE ला ETIK असे लिहिले तर BALL या शब्दाला कसे लिहिले जाईल?
प्रश्न
80
संसदेच्या दोन अधिवेशनातील कालावधी हा किती महिन्यांपेक्षा अधिक असता कामा नये?
प्रश्न
81
राज्यकार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?
प्रश्न
82
८७५ ग्रॅम× १०० = किती किलोग्रॅम
प्रश्न
83
तेलंगानाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
84
२०१४ चे ब्रिक्स शिखर ‘सम्मेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
प्रश्न
85
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
86
ध्वनीदर्शक शब्द ओळखा ” पाण्याचा…..”
प्रश्न
87
काही माणसे एक काम ८ दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसांच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण  करतील?
प्रश्न
88
भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
89
ताशी ६०कि. मी. वेगाने जाणारी २२० मीटर लांबीची आगगाडी १ पूल ३६ सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती?
प्रश्न
90
व्दंव्द समासात कोणते पद महत्वाचे असते?
प्रश्न
91
नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
92
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उस संशोधन केंद्र आहे?
प्रश्न
93
वर्धा जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही?
प्रश्न
94
खालीलपैकी कोण कॅबीनेट मिशन चा सदस्य नव्हते?
प्रश्न
95
२०१३ चा नोबल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
प्रश्न
96
“पूल” या शब्दांचे लिंग कोणते?
प्रश्न
97
५ वर्षाआधी माधवच्या आईचे वय माधवच्या वयाच्या पाचपट होते. १० वर्षांनंतर माधवच्या आईचे वय माधवच्या वयाच्या दुप्पट होईल तर माधवचे आताचे वय किती?
प्रश्न
98
‘केवढा मोठा धबधबा हा ! या वाक्याचा प्रकार सांगा?
प्रश्न
99
१९८१ साली महर्षी धोंडो कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत?
प्रश्न
100
पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यासहित कोणाला जबाबदार असतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x