2 May 2024 8:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Post Office Investment | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 100 रुपये गुंतवून 16 लाख परतावा मिळवा, पैसे अनेक पटींनी वाढतील

Post Office Investment

Post Office Investment | जर तुम्ही तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैसे बचत करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे. तुमच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही मजबूत व्याज परतावा कमवू शकता, कारण या योजनेत गुंतवलेले पैसे बाजारातील जोखमीच्या अधीन नसतात. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणे फार सोपे आहे. FD/TD ची सुविधा आता केवळ बँकेतच नाही तर पोस्ट ऑफिसमध्येही उपलब्ध आहे. यात फरक फक्त हाच आहे की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात, आणि हमखास परतावा देतात. चला तर मग जाणून घेऊ पोस्ट ऑफिसच्या अप्रतिम परतावा देणाऱ्या योजनेबद्दल

टॉप प्लॅन :
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत तुम्ही 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकता. पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना ही एक अल्प बचत योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँकांनी आपले जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. याचा अर्थ असा की जो व्याजदर ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीत मिळत होता, त्याच व्याजदराने आता परतावा मिळेल.

1 लाख गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांत तुम्हाला 6.7 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने 1,39,407 रुपये परतावा मिळेल. याचा अर्थ असा की जर तुम्ही 5 वर्षांच्या काळासाठी मुदत ठेवी योजनेत 1 लाख रुपये जमा केले तर 5 वर्षानंतर तुम्हाला FD च्या व्याजदराने 39,407 रुपये व्याज म्हणून मिळेल. त्याच वेळी, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील वार्षिक व्याज दर 5.5 टक्के आहे.

गुंतवणूक करण्याची पात्रता :
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेत भारतातील कोणतीही व्यक्ती आपल्या नावाने खाते उघडून पैसे जमा करू शकते. या योजनेत तुम्ही एकल किंवा संयुक्त खाते देखील उघडू शकता. त्याच वेळी, ज्या व्यक्तीचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे किंवा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर असेल तर त्यांना देखील या योजनेत गुंतवणूक करता येईल. खाते उघडण्यासाठी तुम्हला किमान 1,00 रुपये जमा करावी लागेल. याशिवाय, पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणुक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलत ही दिली जाईल.

मुदतपूर्व समाप्तीच्या अटी :
ही योजना बंद करण्यासाठी काही नियम निर्धारित करण्यात आले आहेत. तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करून 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच ही योजना बंद करू शकता. खात्याचे 12 महिने पूर्ण होण्याआधी जर तुम्ही योजना बंद केल्यास, तुमच्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेचा व्याजदर लागू होईल, मुदत ठेवीचे व्याज दर दिले जाणार नाही.

पोस्ट ऑफिस टीडीमध्ये उपलब्ध सुविधा :
* पोस्ट ऑफीसच्या मुदत ठेव योजनेत तुम्हाला नामांकन सेवा दिली जाईल.
* पोस्ट ऑफिसमधून खाते एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करण्याची सुविधा मिळेल.
* एका पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अनेक TD किंवा FD खाते उघडू शकता.
* एकल खाते संयुक्त खात्यात किंवा संयुक्त खाते एकल खात्यात रूपांतरित करण्याची सुविधा.
* इंट्रा-ऑपरेबल नेटबँकिंग/मोबाइल बँकिंगद्वारे ऑनलाइन खाते उघडण्याची सुविधा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Investment scheme in FD and TD scheme benefits with interest rate on 13 October 2022.

हॅशटॅग्स

Post Office Investment(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x