VIDEO | पंतचं ढिसाळ क्षेत्ररक्षण | पुकोव्हस्कीला 2 जीवनदान
सिडनी, ७ जानेवारी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनीत तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर असलेला रिषभ पंत पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. नेटीझन्सने पंतला पुन्हा एकदा निशाण्यावर धरलं आहे. पंतने कीपींग करताना ढिसाळ क्षेत्ररक्षण केलं. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्कीला तब्बल 2 जीवनदान दिले. म्हणजेच पुकोव्हस्कीच्या दोनदा कॅच सोडल्या. यामुळे पंत चांगलाच ट्रोल होत आहे. #Pant ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
अश्विनच्या गोलंदाजी पुकोव्हस्की खेळत असताना पंतकडून त्याचा सोपा झेल सुटला. तर दुसऱ्या वेळी सिराजने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर पंतने अप्रतिम असा प्रयत्न केला, पण चेंडू जमिनीवर टेकला असल्याचं समजल्याने पुकोव्हस्कीला जीवदान मिळाले. पंतच्या या सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्याच्याबद्दल भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Pant gives Puc a life! #AUSvIND pic.twitter.com/PwhpHuJI4D
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
A rollercoaster of emotions for Will Pucovski! Initially given out, but on closer inspection he’s recalled to the crease! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/WgT5lCRjAE
— cricket.com.au (@cricketcomau) January 7, 2021
News English Summary: The third Test between Australia and India is being played in Sydney. Australia won the toss and elected to bat first. In this match, Rishabh Pant, the wicket keeper of Team India, has once again become a troll. Netizens have once again targeted Pant. Pant fielded loosely while keeping. In it, he gave 2 openers to Australian opener Will Pucovski. That means Pucovski dropped catches twice. This makes Pant a good troll.
News English Title: Indian Wicket keeper Rishabh Pants two dropped catches of of Pucovski to get his fifty news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News