15 December 2024 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

अमृता फडणवीस इज बॅक | ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं

Amruta Fadnavis, Andhaar Song, Marathi movie Daav

मुंबई, ७ जानेवारी: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.

Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नव्या गाण्याची लिंक ट्विट केली आहे.

‘अंधार’ या चित्रपटात अभिनेत्री सागरिका घाटगे आणि अभिनेता गुलशन देवये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अमृता फडणवीस यांनी गायलेले ”डाव मांडते भीती” हे गाणं जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलं आहे.

 

News English Summary: Amruta Fadnavis’s new song has come to the audience. Amruta Fadnavis has sung the song ‘Andhaar’ from the Marathi film ‘Daav’. Amruta Fadnavis has informed the fans about her new song by tweeting. Amruta’s love of singing is also universal. He had sung in a movie with superhero Amitabh Bachchan.

News English Title: Amruta Fadnavis new song Andhaar from Marathi movie Daav arrived news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(82)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x