महत्वाच्या बातम्या
-
Punjab and Sind Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर 30 रुपयाचा, 3 महिन्यांत या 104% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Punjab and Sind Bank Share Price | 2022 या वर्षात शेअर बाजारामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली आहे. आणि याचा परिणाम अनेक कंपनीच्या शेअर्सवर झाला आहे. गेल्या 9 आठवड्यांपासून सतत तेजीत धावणारे आणि अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या PSU बँकेचे शेअर्स 3.77 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय त्याचे नाव, ‘पंजाब अँड सिंध बँक’ आहे. आज हा स्टॉक 3.77 टक्के घसरणीसह 30.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab and Sind Bank Share Price | Punjab and Sind Bank Stock Price | BSE 533295 | NSE PSB)
2 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | होय! बँक FD नव्हे, हा 61 रुपयांचा बँकिंग शेअर तुम्हाला 100% परतावा देईल, स्टॉक डिटेल्स पहा
IDFC First Bank Share Price | 2022 या वर्षात अनेक बँकिंग सेक्टरमधील कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आणि सर्वांच्या नजरा 2023 या वर्षावर टिकुन आहेत. गुंतवणूकदार नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक्सच्या शोधत आहेत. याबाबत तज्ञांना विश्वास आहे की, IDFC फर्स्ट बँकचा शेअर 2023 मध्ये जबरदस्त परतावा देऊ शकतो. व्याज दरवाढीमुळे आणि कॉर्पोरेट कर्ज व्यवसायात झालेल्या अपेक्षित वाढीमुळे शेअर बाजारातील तज्ञांना IDFC फर्स्ट बँकेच्या शेअरमध्ये मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. या स्टॉकने 2022 या वर्षाच्या शेवटच्या 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले. शेअर बाजारातील तज्ञांना वाटते की, IDFC फर्स्ट बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड व्यवसाय वृढीवर आणि ऑनलाइन कर्ज उपलब्ध करून देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे खाजगी बँकिंग क्षेत्रात तिची ‘नेक्स्ट जनरेशन बँक’ म्हणून ओळख निर्माण झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDFC First Bank Share Price | IDFC First Bank Stock Price | BSE 539437 | NSE IDFCFIRSTB)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK