महत्वाच्या बातम्या
-
CESC Share Price | 3 रुपयाच्या शेअरची कमाल! गुंतवणूकदारांना दिला 4600% परतावा, काही हजारांचे झाले करोड रुपये
CESC Share Price | भारतीय शेअर बाजारात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 496 अंकांच्या घसरणीसह 71656 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 134 अंकांच्या घसरणीसह 21796 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारात मंदी असताना देखील सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 140 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
3 महिन्यांपूर्वी -
CESC Share Price | शेअरची किंमत 123 रुपये, तुम्हाला अल्पावधीत देईल 26 टक्के परतावा
CESC Share Price | 2023 या वर्षात पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त वाढले आहे. विजेच्या मागणीत होणारी सतत वाढ आणि वीज वितरण कंपन्यांची मजबूत कामगिरी यामुळे वीज कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. वीज निर्मिती क्षेत्रातील वाढ पाहून ब्रोकरेज फर्मने सीईएससी लिमिटेड या स्मॉलकॅप पॉवर जनरेशन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी सीईएससी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.48 टक्के वाढीसह 123.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
CESC Share Price | या शेअरवर 450 टक्के डिव्हीडंड देणार, शेअर्स खरेदीसाठी आहे स्वस्त, खरेदी करावा?
CESC Share Price | शेअर बाजारात एखद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचे अनेक फायदे असतात, ज्यात गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट, असे अनेक फायदे मिळतात. अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपये लाभांश मिळवून देतात. यात ‘CESC लिमिटेड’ या कंपनीचे नाव देखील सामील आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 450 टक्के लाभांश देणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या लाभांश देणाऱ्या स्टॉकबद्दल सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | CESC Share Price | CESC Stock Price | BSE 500084 | NSE CESC)
1 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या शेअरमध्ये गुंतवणूक करून 35 टक्के कमाईची संधी | ब्रोकरेजचा सल्ला
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा ते करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. वास्तविक, आम्ही तुम्हाला येथे अशा स्टॉकची माहिती देणार आहोत, ज्यासाठी 35 टक्के अपसाइड टार्गेट ठेवण्यात आले आहे. म्हणजेच, असा अंदाज आहे की हा स्टॉक त्याच्या सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 35 टक्क्यांनी वाढू (Hot Stock) शकतो. शेअरचे अधिक तपशील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार