7 May 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्स घसरले, स्टॉक घसरणीचे नेमकं कारण काय? स्टॉक Hold करावा की Sell? Tata Technologies Share Price | मल्टिबॅगर शेअर उच्चांकापासून 25% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी? तज्ज्ञांचे BUY रेटिंग Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतात हे 1 ते 9 रुपये किंमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास फायद्याची सरकारी योजना, 8.2% व्याजासह इतर फायदेही मिळवा Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची खास पसंती या फंडाच्या योजनेला, दरवर्षी 54 टक्के दराने परतावा मिळतोय EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली
x

CESC Share Price | या शेअरवर 450 टक्के डिव्हीडंड देणार, शेअर्स खरेदीसाठी आहे स्वस्त, खरेदी करावा?

CESC Share Price

CESC Share Price | शेअर बाजारात एखद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावण्याचे अनेक फायदे असतात, ज्यात गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट, असे अनेक फायदे मिळतात. अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपये लाभांश मिळवून देतात. यात ‘CESC लिमिटेड’ या कंपनीचे नाव देखील सामील आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 450 टक्के लाभांश देणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या लाभांश देणाऱ्या स्टॉकबद्दल सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | CESC Share Price | CESC Stock Price | BSE 500084 | NSE CESC)

स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत ‘CESC लिमिटेड’ कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना दर्शनी मूल्यांवर 450 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच, कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 4.50 रुपये लाभांश देईल. या लाभांशाची पात्रता सिद्ध करण्यासाठी CESC कंपनीने 24 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

मागील एका महिन्यात या मिड कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे. तर गुरुवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.065 टक्के वाढीसह 77.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2023 या नवीन वर्षात या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. गुंतवणुकदारांच्या दृष्टीकोनातूनही मागील वर्ष फारसा परतावा मिळवून देणारा नव्हता. या काळात CESC कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 1.71 टक्के वाढ पहायला मिळाली. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर बीएसई इंडेक्सवर 77.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 88 रुपये प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CESC Share Price 500084 stock market live on 23 February 2023.

हॅशटॅग्स

#CESC Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x