महत्वाच्या बातम्या
-
GCM Capital Advisors Share Price | 6 रुपयांचा भंगार पेनी शेअर सोनं उधळतोय, 3 दिवसात 60% परतावा, रोज 20%
GCM Capital Advisors Share Price | देशांतर्गत शेअर बाजार आजच्या व्यवहारात अलर्ट मोडमध्ये आहेत. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 18050 च्या खाली बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये २०० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारातील निकालानंतर एचयूएलमध्ये मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे एफएमसीजी क्षेत्रात विक्री झाली आहे. सध्या सेन्सेक्स २३७ अंकांनी घसरला असून तो ६०६२२ च्या पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टी 80 अंकांनी घसरून 18028 च्या पातळीवर बंद झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GCM Capital Advisors Share Price | GCM Capital Advisors Stock Price | BSE 538319)
2 वर्षांपूर्वी -
GCM Capital Advisors Share Price | अबब! फक्त 5 रुपयाचा पेनी शेअर, दर दिवशी 20% परतावा, खरेदी करावा?
GCM Capital Advisors Share Price | आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आज सेन्सेक्स जवळपास 187.31 अंकांच्या घसरणीसह 60858.43 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 57.50 अंकांच्या घसरणीसह 18107.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६२६ कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,५९१ शेअर्स वधारले आणि १,९१४ समभाग घसरले. तर १२१ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. तर 129 शेअर्स आज 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय ४९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज २५६ शेअर्समध्ये अप्पर सर्किट आहे, तर १३५ शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. याशिवाय गुरुवारी संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 81.36 च्या पातळीवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GCM Capital Advisors Share Price | GCM Capital Advisors Stock Price | BSE 538319)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL