महत्वाच्या बातम्या
-
JP Associates Share Price | स्टॉक प्राईस 11 रुपये, यापूर्वी दिला 705 टक्के परतावा, शेअर 'BUY' करावा की 'Sell'?
JP Associates Share Price | जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के घसरणीसह 11.99 रुपये किमतीवर पोहचले होते. तर मंगळवारी देखील जेपी असोसिएट्स स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. स्टॉकमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे 3 जून 2024 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणने ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची जयप्रकाश असोसिएट्स विरोधातील दिवाळखोरी याचिका स्वीकारली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, स्टॉक अजून स्वस्त झाला, अशी संधी सोडू नका, पुढे मोठी कमाई
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5.4 टक्के वाढीसह 15:57 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 10 टक्के लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के घसरली आहे. ( जयप्रकाश असोसिएट्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा?
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या विविध कर्जबाजारी कंपन्यांच्या समस्या काही संपताना दिसत नाहीये. नुकताच जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 4616 कोटी रुपये कर्ज वेळेवर परतफेड करण्यात अपयशी ठरली आहे. ( जयप्रकाश असोसिएट्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | शेअरची किंमत 25 रुपये, अल्पावधीत दिला 224 टक्के परतावा, तज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.9 टक्के वाढीसह 26.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते.
9 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | 22 रुपयाचा मल्टिबॅगर जयप्रकाश असोसिएट्स शेअर तेजीत, आता तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.75 टक्के वाढीसह 23.19 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बंपर तेजीत वाढत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स शेअर्सची तेजी थांबणार? 'या' बातमीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनी आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात एक लोन सेटलमेंट करार झाला होता. जा करारामुळे अनेक बँकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीला कर्ज देणाऱ्या अनेक बँकांनी आयसीआयसीआय बँकेला पत्र लिहून हा करार मागे घेण्याची मागणी केली आहे.
12 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | 20 रुपयाचा जयप्रकाश असोसिएट्स शेअर पुन्हा चर्चेत, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 20.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने नुकताच ICICI बँकेसोबत एक करार केला आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते.
12 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | 20 रुपयाच्या जेपी असोसिएट्स शेअरने एका महिन्यात दिला 64% परतावा, आता अजून मोठी बातमी आली
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरबाबत मोठी अपडेट आली आहे. जेपी असोसिएट्स कंपनीने ICICI बँकेसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत जेपी असोसिएट्स कंपनीने 18.9 कोटी शेअर्स ICICI बँकेला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. सेबी फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, जेपी असोसिएट्स (JP Associates Share) कंपनीने केलेला करार कर्ज कमी करण्याच्या उद्देशाने केला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
JP Associates Share Price | जयप्रकाश असोसिएट्स शेअर्सची कामगिरी सुसाट, अवघ्या 1 आठवड्यात दिला 35% परतावा, पुढे काय?
JP Associates Share Price | नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक राहिली आहे. आज देखील स्टॉक मार्केट इंडेक्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. 3 नोव्हेंबर 2023 रोजी सेन्सेक्स 64363 अंकांवर आणि निफ्टी निर्देशांक 19230 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात 57 स्मॉल कॅप शेअर्स असे होते, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई लावून दिली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Scheme | योजनेत गुंतवा केवळ 500 रुपये आणि मिळवा 2 लाख रुपयांचा तगडा फंड, कॅल्क्युलेशन समजून घ्या
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- Zomato Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार झोमॅटो शेअर, मिळेल मल्टिबॅगर परतावा, स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ZOMATO
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल
- IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर BUY करावा, SELL करावा की 'HOLD' करावा, तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला - NSE: IREDA
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY