महत्वाच्या बातम्या
-
Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स स्टॉकमध्ये सुसाट तेजी, लोक करोडपती झाले, स्टॉक खरेदी करावा?
Manappuram Finance Share Price| ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 21 पैशांवरून वाढून 115 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 50000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.42 टक्के वाढीसह 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 133.90 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 81.50 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price| मणप्पुरम फायनान्स कंपनीवरील छापे वाईट हेतूने प्रेरित होते? कंपनीच्या सीईओने दिले स्पष्टीकरण, जाणून घ्या तपशील
Manappuram Finance Share Price | ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ या केरळ स्थित नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने असा दावा केला आहे की, ‘अंमलबजावणी संचालनालय’ म्हणजेच ED द्वारे ‘मणप्पुरम ऍग्रो फार्म्स’ या बंद झालेल्या कंपनीवर टाकण्यात आलेले छापे दुर्भावनापूर्ण आहेत. ईडीने नुकताच ‘मणप्पुरम फायनान्स लिमिटेड’ कंपनीची 143 कोटी रुपये मूल्याच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.69 टक्के वाढीसह 109.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स गोल्ड कंपनी संबधित बातमीने 3 दिवसात शेअर 21 टक्क्याने घसरला, पुढे काय होणार?
Manappuram Finance Share Price Today | ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 14 टक्क्यांनी कोसळले. शेअर्स घसरणीचे मुख्य कारण म्हणजे ईडी कनेक्शन आहे. केंद्रीय तपास एजन्सी ‘ईडी’ ने ‘मणप्पुरम फायनान्स’ आणि केरळमधील त्रिशूर येथे राहणाऱ्या एमडी ‘व्हीपी नंदकुमार’ यांच्यासह अनेक लोकांवर छापेमारी केली आहे. ईडीने या छापेमारीत 143 कोटी रुपये एवढी मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती दिली आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपासंदर्भात ईडीने ही मोठी छापेमारी केल्याची माहिती दिली आहे. ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स अवघ्या तीन दिवसांत 21 टक्के कोसळले आहेत. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.90 टक्के घसरणीसह 106.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price | सोनं नव्हे, सोन्याचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवले, खरेदी करणार?
Manappuram Finance Share Price | मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी NBFC क्षेत्रातील दिग्गज ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 117.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत शेअरची किंमत 3 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. डिसेंबर तिमाहीचे निकाल निराशाजनक असूनही शेअर बाजारातील तज्ञांना स्टॉकमध्ये वाढीची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीच्या शेअरसाठी 147 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ही लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 28 टक्के अधिक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Manappuram Finance Share Price | Manappuram Finance Stock Price | BSE 531213 | NSE MANAPPURAM)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल