28 April 2024 7:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स स्टॉकमध्ये सुसाट तेजी, लोक करोडपती झाले, स्टॉक खरेदी करावा?

Manappuram Finance Share Price

Manappuram Finance Share Price|  ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 21 पैशांवरून वाढून 115 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 50000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.42 टक्के वाढीसह 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 133.90 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 81.50 रुपये होती.

1 लाखावर 5.16 कोटी परतावा :
मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 16 मे 2003 रोजी 21 पैशांवर ट्रेड करत होते. 8 मे 2023 रोजी या कंपनीचे 108.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शादेस आपल्या गुंतवणुकदारांना 51447 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.16 कोटी रुपये झाले असते.

17 वर्षात दिला 13000 टक्के परतावा :
मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी मागील 17 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 13722 टक्के नफा कमावून दिला आहे. 12 मे 2006 रोजी या कंपनीचे शेअर्स 79 पैशांवर ट्रेड करत होते. 8 मे 2023 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 108 रुपयेवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 12 मे 2006 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.37 कोटी रुपये झाले असते.

डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मणप्पुरम फायनान्स कंपनीने 1242.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, ज्यातून कंपनीने 318.32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Manappuram Finance Share Price today on 09 May 2023.

हॅशटॅग्स

Manappuram Finance Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x