महत्वाच्या बातम्या
-
PTC India Share Price | अल्पावधीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारा पीटीसी इंडिया शेअर तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ONGC लिमिटेड कंपनीने PTC इंडियाची उपकंपनी विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | ही कंपनी टाटा ग्रुप खरेदी करणार? स्टॉकमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय, स्टॉक खरेदी करणार?
PTC India Share Price | टाटा उद्योग समूहासह भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी पॉवर ट्रेडिंग कंपनी ‘पीटीसी इंडिया’ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, ग्रीनको, टोरेंट ग्रुप, या सारख्या दिग्गज कंपन्यांनी ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमधील कंट्रोलिंग भाग भांडवल खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच EOI सादर केले आहे. त्याचवेळी अदानी उद्योग समूहाने यामध्ये बोली लावलेली नाही. अदानी उद्योग समूहाने ‘पीटीसी इंडिया’ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी EOI सादर केलेला नाही. पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी 4.97 टक्के वाढीसह 97.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | या कंपनी खरेदीच्या घोडदौडमध्ये अदानी आणि टाटा ग्रुप, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, डिटेल्स पहा
PTC India Share Price | मागील दोन दिवसांपासून पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागत आहे. शेअर बाजारात एका चर्चेला उधाण आले आहे की, अदानी ग्रुप, टाटा पॉवर व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्या ‘पीटीसी इंडिया’ कंपनीचे भाग भांडवल खरेदी करण्यास इच्छुक आहेत. या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्समध्ये 4.95 टक्के वाढीसह 100.65 रुपयांवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 105.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | 96 रुपयाचा शेअर, 5 दिवसात अप्पर सर्किट मालिका, स्टॉक तेजीच्या बातमीने खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
PTC India Share Price | ‘पीटीसी इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी अप्पर सर्किट लागला आहे. बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी ‘पीटीसी इंडिया’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 4.96 टक्के वाढीसह 96.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. जेव्हापासून गौतम अदानी या कंपनीत गुंतवणूक करणार आहेत, अशी बातमी पसरली आहे, तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त मोठी उसळी पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | हा शेअर 23% स्वस्त होऊन 87 रुपयांवर आलाय, आज 5% वाढला, अदानी ग्रुप कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत
PTC India Share Price | पीटीसी इंडिया ही पॉवर ट्रेडिंग कंपनी मागील बऱ्याच काळापासून विक्रीच्या दाबला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनी PTC India कंपनीत गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. अदानीसोबतच इतर अनेक कंपन्या PTC India कंपनी विकत घेण्याच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. या कंपनीसाठी जानेवारी महिन्याच्या अखेरीपासून बोली लावायला सुरुवात होईल. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार अदानी उद्योग समूह कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी खरेदी करू इच्छित आहेस आणि त्यासाठी अदानी मोठी बोली लावू शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | या शेअरवर डबल फायदा, डिव्हीडंड प्लस मजबूत परतावा मिळतोय, स्टॉक 23% स्वस्त मिळतोय
PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीने आपल्या शेअर धारकांना आर्थिक वर्ष 2022-2023 च्या शेवटच्या तिमाहीसाठी प्रति इक्विटी शेअर 5.80 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा अंतिम लाभांश 2 रुपये प्रति शेअर या अंतरिम लाभांश व्यतिरिक्त असेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER