Trending Video | जमाव रावण दहन करायला गेला आणि रावणाने केला असा प्रति हल्ला, सगळी पळापळ सुरु झाली, पहा व्हायरल व्हिडीओ
Ravan Dahan Video | भारतभरामध्ये सन मोठ्या थाटामाठात आणि उत्साहात पार पडतात. दरम्यान, नुकताच दसऱ्याचा सण पार पडला. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक गावामध्ये जत्रा आणि रावण दहन हे सर्वात मोठे आकर्षण असते. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तसेच दसरा मेळ्यांमध्ये किरकोळ अपघात, सर्रास घडत असल्याचे दिसून येते मात्र यावेळीही दसऱ्यानंतर अशी काही प्रकरणे समोर आली आहेत. जळणारा रावण लोकांच्या गर्दीवर पडला.
2 वर्षांपूर्वी