महत्वाच्या बातम्या
-
Remedium Lifecare Share Price | करोडपती बनवणारा शेअर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने मागील 5 वर्षांत 32460 टक्के परतावा दिला
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 5 रुपयेवरून वाढून 1600 रुपयेवर गेले आहेत. या काळात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32000 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | एक नंबर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने 6 महिन्यात दिला 3000% परतावा, आजही अप्पर सर्किट तोडतोय
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देणार आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 23 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत गुंतवणूकदारांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. या बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 जुलै 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. (Remedium Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | गुंतवणूकदारांना 2800% परतावा देणाऱ्या रेमेडियम लाइफकेयर शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार
Remedium Lifecare Share Price | रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. मागील सात महिन्यांत रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 2800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 136.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. रेमेडियम लाइफकेयर लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3949 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के घसरणीसह 4,000.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | मालामाल रेमिडियम लाइफकेअर शेअर! फक्त 6 महिन्यात दिला 2600% परतावा, बंपर कमाई करणार का?
Remedium Lifecare Share Price | शेअर बाजार आपल्या नवीन उच्चांकावर पोहचला असताना, रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली. आजही हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3,818.40 रुपये या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 136.15 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के वाढीसह 3,830.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, फायद्यासाठी खरेदी करावा?
Remedium Lifecare Share Price | ‘रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्के एवढा प्रचंड बंपर परतावा मिळवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2,241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल