महत्वाच्या बातम्या
-
Tata Group Stocks | टाटा ग्रुपच्या या 3 शेअर्समधून करू शकता मजबूत कमाई, तज्ज्ञांनी सुचवलेले स्टॉक कोणते पहा
Tata Group Stocks | सन 2023 मध्ये चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टाटा समूहाच्या शेअरवर नजर ठेवू शकता. मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांना टाटा समूहाचे 3 शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स, टाटा कन्झ्युमर आणि टाटा केमिकल्स अशी त्यांची नावे आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, जर तुम्ही हे शेअर्स खरेदी केलेत तर येत्या वर्षात म्हणजेच 2023 वर्षात तुम्हाला जवळपास 33 टक्के रिटर्न्स मिळतील.
1 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा! टाटा ग्रुपचे हे शेअर्स खूप स्वस्त झाले आहेत, अशी संधी कधीच मिळणार नाही, पाहा लिस्ट
Tata Group Stocks | टाटा उद्योग समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी 2021 या वर्षात जबरदस्त परतावा दिला होता, मात्र 2022 मध्ये हे शेअर्स अपेक्षे प्रमाणे कामगिरी करू शकले नाही. टाटा उद्योग समूहातील 24 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 15 कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर, नेल्को, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मेटालिक्स, टाटा स्टील लॉंग प्रॉडक्ट्स, टाटा कम्युनिकेशन्स या शेअर्सनी 2022 या वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Group Stocks | टाटा ग्रुपच्या या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे आहेत? | 605 टक्के डिव्हीडंड देण्याची तयारी
टाटा समूहाची एफएमसीजी कंपनी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने मार्च २०२२ च्या तिमाहीत आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात ३ पट वाढ होऊन तो २३९.०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने 74.35 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीच्या बोर्डाने बुधवारी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी प्रत्येक शेअरवर ६०५ टक्के (६.०५ रुपये) अंतिम लाभांश जाहीर केला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
- Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल