20 April 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

#VIDEO - ठाणे रेल्वे स्थानकात चक्क कचऱ्याच्या डब्यात चहाचे ग्लास धुतले जातात

Thane Railway Station, Tea Cups in Public Dustbin Video Viral

ठाणे: सामान्य लोकांचा आरोग्याच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणी आढळणारे फेरीवाले आणि स्टॉल्स नेहमीच अस्वच्छतेचाच पाढा गिरवतात हे अनेकदा समोर आलं आहे. गटाराच्या पाण्यात भाजीपाला धुणे आणि पाणीपुरी बनविण्यासाठी लागणारं पाणी थेट बाजूच्या सुलभ सौचालायातून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं असेल, मात्र त्यात अजून एक भर पडली आहे असंच म्हणावं लागेल.

ठाणे रेल्वे स्थानकावर असलेल्या स्टॉलवरील एक व्यक्ती त्या ठिकाणी सुक्या कचऱ्यासाठी ठेवलेल्या कचरापेटीत चहाचे कप धुताना दिसत आहे. मंदार अभ्यंकर नावाच्या एका जागरूक प्रवाशानं यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती व्यक्ती चहाचे ग्लास धुत असलेल्या डब्यातच आपलं बनियानही धुताना दिसत आहे. त्यामुळे हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानं समाज माध्यमांवर चांगलाच रेल्वे खात्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे.

काय आहे नेमका व्हिडिओ;

Web Title:  Thane City Railway Station Food Authorized Stall Man Washes Tea Cups in Public Dustbin Video Viral.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x