महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | ऐश्वर्या रायची आणखी एक डुप्लिकेट, एक्सप्रेशन्सचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल
सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथे कधी काय पहावे याचा अंदाज लावणे नेहमीच कठीण होते. बॉलिवूड स्टार्सचे डुप्लिकेट किंवा नक्कल करतानाचे व्हिडिओही जोरदार व्हायरल होत असतात. दररोज कोणत्या ना कोणत्या स्टारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. आता या एपिसोडमध्ये ऐश्वर्या रायची आणखी एक डुप्लिकेट समोर आली आहे, तिचे एक्सप्रेशन्स हुबेहूब तिच्यासारखेच दिसतात. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. कबिता बिस्वास असं या मुलीचं नाव असून तिने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | तोंडात गुटखा दाबून तो मोबाईलमध्ये गुंग होता, एकाने मागून हळूच जे केलं त्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल
अनेकांना गुटखा खाण्याची घाणेरडी सवय असते, त्यासंबंधित हा व्हिडिओ नीट पाहा, कुठेतरी गंमतीत आपल्या जुबाच्या जागी मोबाइल केसरी करणारा असाच एक सीन दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक तरुण आरामात मोबाईल चालवत बसला होता आणि त्याच्या तोंडात गुटखा भरला होता. मोबाइलमध्ये तरुण गुंग झाला होता. त्यावेळी एक मुलगा मागून येतो आणि तो त्या तरुणाच्या गालावर चापटी मारतो. त्यानंतर मोबाईलची स्क्रीन लाल होऊन जाते.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | तो ट्रकच्या खाली आत्महत्या करायला गेला, पण पुढे जे घडलं ते मृत्यू पेक्षाही भयानक होतं, पाहा व्हिडिओ
अपघात कुठेही- कधीही होऊ शकतात. मात्र, काही जण जाणूनबुजून अपघातांना स्वत:कडेच ओढून घेतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुद्दाम भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकसमोर उडी मारण्यासाठी पुढे सरकतो. तितक्यात ट्रक ड्रायव्हरला शंका येताच तो ट्रक थांबवतो आणि संबंधित व्यक्ती काही मस्करी करत असावी असं त्याला वाटतं आणि आणि लगेच पुन्हा ट्रक सुरु करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा ट्रक खाली उडी मारते.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | अचानक तरुणीने स्कुटीवर स्टाइल मारायला सुरुवात केली, पण नंतर असं घडलं आणि ती हादरली, पाहा व्हिडिओ
सोशल मीडियाची दुनिया मजेशीर व्हिडिओंनी भरलेली आहे. हे एक असे व्यासपीठ आहे जिथे दररोज मोठ्या संख्येने व्हिडिओ पाहिले जातात आणि अपलोड केले जातात. त्यातील काही त्यांना भावनिक बनवतात तर काही खूप हसवून जातात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या चुकीमुळे हसण्याचा विषय बनली आहे. यात ती आपल्या मित्रांना चिडवण्यासाठी स्टाइल मारते, पण त्यामुळे तिच्यासोबत नेमकं काय घडतं ते पाहून समाज माध्यमांवर हास्य विनोद सुरु झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | त्या लहान मुलांसोबत स्लाइडिंग स्विंगवर खेळू लागल्या, नंतर जे घडलं त्यावर कोणालाही हसू आवरता आलं नाही
सोशल मीडिया हे आजच्या युगातलं असं व्यासपीठ आहे, जिथे डोळ्यासमोर कधी काय येईल हे सांगणं खूप कठीण आहे. इथे कधी लग्नाशी संबंधित कंटेंट व्हायरल होतो, तर कधी प्रँक व्हिडिओ लोकांना भरभरून हसवतात. मात्र, नुकतेच समोर आलेले व्हिडिओ याहून वेगळे आहेत. हा व्हिडिओ एका मावशीशी जोडला गेला आहे जो चुकून मुलांसह स्लाइडिंग स्विंगवर आला. यानंतर मावशींसोबत जे घडलं त्यावर सर्वजण आणि स्वतः मावशीही प्रचंड हसत होत्या.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | आपल्या मालकाचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याने हा कुत्राही 3 पायांवर धावतो, या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स फिदा
कुत्रा आणि माणूस यांच्यातली मैत्री तुम्ही अनेककदा ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, त्याचे चार पाय सुधृढ असूनही कुत्रा तीन पायांवर धावत आहे आणि त्याचं कारण त्याचा मालक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलेवर सी-लायनचा अचानक हल्ला, गप्पा मारत असताना पाण्यात खेचलं, व्हायरल व्हिडिओ पहा
सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातले काही अगदी गमतीदार तर काही इतके घातक असतात की, कुणालाही ते धक्कादायक वाटू शकतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राच्या पाण्यात उभ्या असलेल्या जहाजासारखे काही दिसत आहे. त्याचवेळी जहाजाच्या बाजूला बसून एक महिला स्वत:चे काही फोटो काढत असते. त्यावेळी अचानक घडलेल्या एका प्रकारची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलेला धक्काबुक्की आणि शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडिओवर देशभरातून संताप
भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा भाजप नेता एका महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. इतकंच नाही तर भाजप नेत्यानं यावेळी महिलेला धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला, हे प्रकरण नोएडा सेक्टर 93 मधील ओमेक्स सोसायटीशी संबंधित आहे. महिला आणि भाजप नेत्यामध्ये झाड लावण्यावरुन वाद झाल्याचं बोललं जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | हा श्वान व्हॉलीबॉल खेळण्यात किती तरबेज आहे पहा, खतरनाक टाईमिंगचा व्हायरल व्हिडिओ पहा
खेळ आपल्या सर्वांना प्रिय आहेत. खेळात मन असे रंगून जाते की आपण सर्वजण आपले दु:ख आणि टेन्शन विसरतो. खेळणारा जोडीदार चांगला मित्र असेल तर खेळाची मजा अनेक पटींनी वाढते. तसे पाहिले तर भारतातील बहुतेक लोकांना क्रिकेट आवडते, त्यामुळे येथे क्रिकेटला धर्माचे नाव देण्यात आले आहे. पण असे अनेक खेळ आहेत ज्यावर लोक प्रचंड प्रेम करतात. विशेषत: अशा वेळी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहेत आणि भारताचे खेळाडू पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | ट्रॅफिक सिग्नलवरच प्रेमी युगल एकमेकांना आलिंगन देऊन उभे राहिले, या अजब प्रकारात काय घडलं व्हिडिओत पहा
इंटरनेटच्या जगात दररोज शेकडो, हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात. त्यातल्या काही व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे असतात. पण असे काही व्हिडिओ आहेत जे प्रचंड हसवून देखील जातात. आता एका बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा एक व्हिडिओ समोर आला आहे,
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | ती बैलासमोर डान्सचा व्हिडिओ बनवू लागली, बैल संतापला, त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही डान्स चे व्हीडिओ असतात तर काहींची अॅक्टींग चे. हे व्हायरल झालेले व्हीडिओ कधी खरचं दाद देण्यासारखे असतात. तर काही लोकांना हसवणारे असतात. तर काही इतके बकवास व्हीडिओ असतात की, कधी कधी आपण विचार करतो की, ही अशी लोकं येतात तरी कुठून? पणा अशा व्हाडिओ किंवा डान्सला आपण इग्नोर केल्या शिवाय काहीच करु शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | भाजपशासित राज्यात नरक यातना, अँब्युलन्स नाकारल्याने मृत आईचं शव बाईकवर बांधून मुलाचा 80 किमी प्रवास
मध्य प्रदेशातून हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. वाहनांअभावी दोन भावांना आपल्या आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून ८० किमी दूर घरी घेऊन जावा लागला. या प्रकरणाबाबत भावंडांनी सांगितले की, त्यांना ना रुग्णालयात उपचार मिळाले ना मृतदेहासाठी अँब्युलन्स. “आम्ही खासगी शव वाहनाचा शोध घेतला पण ते ५ हजार रुपयांची मागणी करत होते. आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते त्यामुळे आम्हाला असे पाऊल उचलावे लागले. माहितीनुसार, गेल्या रविवारी ही घटना घडली, ज्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | जेव्हा एका व्यक्तीच्या वेदना आणि दुःख माकड समजून घेतं, भावुक करणारा हा व्हायरल व्हिडिओ नक्की पहा
आपण कदाचित ऐकले असेल की मनुष्य प्राण्या इतकी भावना समजून घेण्याची शक्ती कोणतही नाही. या जगात अनेक लोकं निरनिराळ्या व्यथा आणि दुःखांनी ग्रासलेले आहेत. मात्र अनेकदा हजारो माणसांच्या गराड्यात असून अनेकांना दुसऱ्या व्यक्तीचा भावनिक आसरा मिळताना दिसत नाही. तसाच काहीसा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे शॉर्ट्स आणि शर्ट घातलेला पाळीव माकड एका दु: खी माणसाला सांत्वन देताना दिसत आहे. होय भावना मनुष्य नव्हे तर एक माकड समजून घेतोय.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | क्रिकेट टूर्नामेंटमध्ये जेव्हा एक लठ्ठ शरीरयष्टी असलेली व्यक्ती बॅटिंगला येतो, पुढे काय घडलं व्हायरल व्हिडिओत पहा
आपल्या देशात क्रिकेटला धर्म मानले जाते. या खेळाबद्दल वडीलधारे आणि लहान मुलं सुद्धा वेडे असतात. भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणं असो किंवा स्वतः क्रिकेट खेळणं असो, प्रत्येकजण या गोष्टी मनापासून करतो. आपण हा खेळ कधीतरी खेळला असेल किंवा अजूनही खेळत असाल. मॅचमध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात ज्या सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागतात.आता पुन्हा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक सामना खेळत आहेत, पण तेव्हाच फलंदाजासोबत एक अपघात होतो.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | मुंबई लोकलच्या गर्दीला नावं ठेवत असाल तर ही ट्रेन पहा, या ट्रेनमध्ये सगळेच प्रवासी खतरो के खिलाडी
ट्रेनमध्ये सीटसाठी तुम्ही अनेकदा भांडणं पाहिली असतील. काहींना जागा मिळते, तर काहींना लाख प्रयत्न करूनही जागा मिळत नाही. आताच यासंबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हजारो प्रवासी ट्रेनच्या छतावर चढले. त्यानंतर अशी परिस्थिती बघणाऱ्यांना धक्का बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | त्याचा वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेने मोठा अपघात होतो, नंतर जे घडलं ते पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही
अपघात थांबत नाहीत. रस्ते अपघातांच्या रोजच्या बातम्या जगभरातून येतात आणि मथळे बनतात. असे काही अपघात होतात, ज्यात सुटका करून घेण्याची संधीच नसते, पण तरीही अनेकजण जिवंत राहतात. आता सोशल मीडियावर याच्याशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही हादरून जाल. इतका वाईट अपघात होऊनही कोणीही कसे वाचू शकेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सना मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | देवीच्या जागरण कार्यक्रमात ढोल वाजवणाऱ्या व्यक्तीची एनर्जी बघाच, सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल
सोशल मीडियाची ताकद एवढी आहे की, सर्वसामान्य व्यक्तीलाही खूप प्रसिद्धी देऊन जातात. तसाच एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओवर कॅनेडियन पॉप सिंगर जस्टिन बीबरने प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘देवी मातेच्या जागरण कार्यक्रमातील असून त्यात ढोल वाजवणारी व्यक्ती ढोलच्या तालावर कसा उसळतो त्याची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा. त्या माणसाच्या या जोशवर जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबरही प्रभावित झाला. त्याने इन्स्टाग्रामवरही प्रतिक्रिया दिली.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | आई शेवटी आईच असते, आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी हत्तीणीने मगरींवर हल्ला चढवला, व्हिडिओ पहा
आईही आपल्या मुलांसाठी जीवावर बेतते. याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहा. या व्हिडीओमध्ये एका हत्तीनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी मगरीला धडक दिली. तेही अशा प्रकारे की, एखाद्या मुलावर हल्ला करण्यापूर्वी तो दोनदा विचार करेल.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | खतरनाक! जोसेफने जोरदार बाऊन्सर टाकला, पण सूर्यकुमारने मारलेला अप्पर कट तुफान व्हायरल
भारतीय संघाला मिळालेल्या या विजयात सूर्यकुमार यादव याचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमारने या सामन्यात डावाची सुरुवात केली. त्याने ४४ चेंडू खेळले आणि ताबडतोड ७६ धावा कुटल्या. यामध्ये त्याच्या ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १७२ पेक्षा जास्त होता.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | दोन शेजारी महिलांमध्ये भांडणं, दोघींनी एकमेकींचा निषेध कसा केला ते पाहून नेटिझन्स हादरले, पाहा व्हिडिओ
दोन शेजाऱ्यांमधील भांडणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. यात शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये एक छोटासा वाद झाला, त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. नंतर दोघांनी एकमेकांसोबत काय केलं हे पाहून नेटिझन्सही हादरले आहेत. कारण व्हिडिओमध्ये दोघांची भांडणं पाहून खूप हसू येतंय. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिला जात आहे, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL