14 December 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

Viral Video | क्रिकेट टूर्नामेंटमध्ये जेव्हा एक लठ्ठ शरीरयष्टी असलेली व्यक्ती बॅटिंगला येतो, पुढे काय घडलं व्हायरल व्हिडिओत पहा

Viral video

Viral Video | आपल्या देशात क्रिकेटला धर्म मानले जाते. या खेळाबद्दल वडीलधारे आणि लहान मुलं सुद्धा वेडे असतात. भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणं असो किंवा स्वतः क्रिकेट खेळणं असो, प्रत्येकजण या गोष्टी मनापासून करतो. आपण हा खेळ कधीतरी खेळला असेल किंवा अजूनही खेळत असाल. मॅचमध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात ज्या सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागतात.आता पुन्हा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक सामना खेळत आहेत, पण तेव्हाच फलंदाजासोबत एक अपघात होतो.

फलंदाज स्टम्प्सवर पडला :
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, काही लोक क्रिकेट मॅच खेळत आहेत. एक लठ्ठ माणूस फलंदाजीला येतो. गोलंदाजाने चेंडू फेकताच ती व्यक्ती पटकन बॅट फिरवते. पण चेंडू बॅटला लागत नाही आणि त्या माणसाचा तोल जातो. नंतर त्याला सांभाळण्यासाठी सगळे एकत्र येतात आणि मग तो स्वत:ला थोडा सावरतो.

असा सीन पाहिला नसेल :
या व्हिडिओमध्ये लोकांना ज्या प्रकारचे दृश्य पाहायला मिळत आहे, ते दृश्य सहसा लोकांना मॅचमध्ये पाहायला मिळत नाही. क्रिकेट सामन्याशी संबंधित व्हिडिओ gramin_tennis_cricket_shi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोक हसत देखील आहेत आणि अनेकजण चिंता देखील व्यक्त करत आहेत.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of heavy weight man cricket bating trending on social media check details 04 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x