16 August 2022 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 ऑगस्ट, बुधवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Balaji Solutions IPO | बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | लॉटरीच लागली! या शेअरच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड सुद्धा Investment Schemes | सर्वात जास्त परतावा आणि टॅक्स बचत करणाऱ्या सरकारी योजना कोणत्या?, नफ्याच्या योजनांची माहिती जाणून घ्या PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Horoscope Today | 17 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
x

Viral Video | हा श्वान व्हॉलीबॉल खेळण्यात किती तरबेज आहे पहा, खतरनाक टाईमिंगचा व्हायरल व्हिडिओ पहा

Viral Video

Viral Video | खेळ आपल्या सर्वांना प्रिय आहेत. खेळात मन असे रंगून जाते की आपण सर्वजण आपले दु:ख आणि टेन्शन विसरतो. खेळणारा जोडीदार चांगला मित्र असेल तर खेळाची मजा अनेक पटींनी वाढते. तसे पाहिले तर भारतातील बहुतेक लोकांना क्रिकेट आवडते, त्यामुळे येथे क्रिकेटला धर्माचे नाव देण्यात आले आहे. पण असे अनेक खेळ आहेत ज्यावर लोक प्रचंड प्रेम करतात. विशेषत: अशा वेळी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहेत आणि भारताचे खेळाडू पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत.

खेळात तुमचे खरे मित्र एकत्र असतील तर खेळाची मजा अनेक पटींनी वाढते. माणसाच्या जिवलग मित्राचा विचार केला तर कुत्रा प्राणी सर्वोच्य स्थानी येतो. कुत्रा हा माणसाचा खरा आणि जिवलग मित्र मानला जातो. कुत्रा आणि मानवाच्या मैत्रीचा आणि मस्तीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात कुत्रा माणसांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे.

आश्चर्यकारक व्हॉलीबॉल टीम :
नेटच्या एका बाजूला दोन जण तर दुसऱ्या बाजूला कुत्र्यासोबत एक व्यक्ती आहे. हे चौघेही एकत्र व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. हा कुत्रा व्हॉलीबॉल खेळण्यात इतका तरबेज आहे की, तो चेंडू अजिबात खाली पडू देत नाही. जवळपास 21 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये विजयही शेवटी त्या संघाचाच आहे, ज्यात एक खेळाडू कुत्रा आहे.

व्हिडिओ नक्की पहा :
व्हॉलीबॉल खेळणाऱ्या माणसांचा आणि कुत्र्यांचा हा व्हिडिओ पाहा आणि या मैत्री आणि जुगलबंदीचा आनंद घ्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of dog playing volleyball viral video trending on social media check details 05 August 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x