12 December 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

Viral Video | देवीच्या जागरण कार्यक्रमात ढोल वाजवणाऱ्या व्यक्तीची एनर्जी बघाच, सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Viral video

Viral Video | सोशल मीडियाची ताकद एवढी आहे की, सर्वसामान्य व्यक्तीलाही खूप प्रसिद्धी देऊन जातात. तसाच एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओवर कॅनेडियन पॉप सिंगर जस्टिन बीबरने प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘देवी मातेच्या जागरण कार्यक्रमातील असून त्यात ढोल वाजवणारी व्यक्ती ढोलच्या तालावर कसा उसळतो त्याची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा. त्या माणसाच्या या जोशवर जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबरही प्रभावित झाला. त्याने इन्स्टाग्रामवरही प्रतिक्रिया दिली.

वेगळ्या शैलीत ढोल वाजवलेला :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, देवी आईचं जागरण सुरू आहे. सर्व लोक भक्तीत लीन झालेले असतात. रंगमंचावर संगीत वाजवणारे लोकही पूर्णपणे आनंदी असतात. या वेळेत ढोल वाजवणाऱ्या माणसाने आपल्या अनोख्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, ती व्यक्ती तालावर उंच उड्या मारत आहे आणि ढोल वाजवत आहे आणि त्याच्या उडीची वेळ खूप विलक्षण आहे. त्याच्या या शैलीने जस्टिन बीबर प्रभावित झाला आहे.

काय म्हटले पॉप गायक जस्टिन बीबर यांनी :
या व्यक्तीचा व्हिडिओ कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की, “डेव्हॉन टेलर, “मी अपेक्षा करतो की आपण पुढील शोमध्ये हे करावे.

व्हायरल व्हिडिओ अपलोड :
rangile_haryanvi_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हायरल व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांनाही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.

पूर्ण व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Bhajan Jagran man who playing Dhol video viral on social media 03 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x