राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' सुरु होताच भाजप नेत्यांकडून त्यांच्या बदनामीसाठी फेक व्हिडिओचा वापर सुरु, आ. भातखळकर आघाडीवर

MLA Atul Bhatkhalkar | सोशल मीडियावर 2021 मधील एक व्हिडिओ शेअर केला जात आहे, ज्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे व्हिज्युअल असल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा पत्रकारांनी त्यांनी लॉन्च केलेल्या पुस्तकाचा बॅकसाइड व्ह्यू दाखवण्यास सांगितले तेव्हा राहुल गांधींनी आपली पाठ दाखवली. दरम्यान, भाजप आयटी सेलचे कट्टर समर्थक आणि कोणतीही शहानिशा न करता फेक कन्टेन्ट शेअर करण्यात पीएचडी प्राप्त करणारे भाजपचे मुंबईतील आमदार नेहमीच असं काही तरी शेअर करतात आणि समाज माध्यमांवर स्वतःचे डिजिटल वाभाडे काढून घेण्यात प्रसिद्ध झाले आहेत. होय कारण त्या पोस्टमध्ये केलेल्या दाव्याची पडताळणी केल्यानंतर सत्य समोर आलं आहे. त्यात जनतेला राहुल गांधीची मागची बाजू दाखविण्याच्या नादात, भाजप आमदार अतुल भातखळकर यांची खरी बाजू दिसून येईल.
पत्रकार म्हणाले, “मागची बाजू दाखवा”…
🤣🤣😂😂 pic.twitter.com/zmfiISUaab
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 8, 2022
फेक पोस्ट दावा :
राहुल गांधींना आपल्या हातात असलेल्या पुस्तकाचा बॅकसाइड व्ह्यू दाखवण्यास पत्रकारांनी सांगितले तेव्हा राहुल गांधींनी पाठ दाखवल्याचा व्हिडिओत दावा केला आहे.
फॅक्ट चेक सत्य :
वास्तविक या व्हिडिओतील संपूर्ण संवादातील मूळ दावा करण्यात आलेल्या घटनाक्रमात व्हिडिओतीत ओरिजनल संवादाचा ऑडिओ बदलून बॅग्राऊंडमध्ये अमीर खानच्या थ्री इडियट्स’ सिनेमातील ‘तुस्सी ग्रेट हो तोहफा कुबूल करो, ‘ डायलॉग ऑडिओत जाणीवपूर्वक बदनामीसाठी जोडण्यात आल्याचं फॅक्ट चेक मध्ये समोर आलं आहे. म्हणजे पत्रकार परिषदेत पत्रकार आणि राहुल गांधी यांच्यात नेमका काय संवाद झाला त्यावर ते भाजपचा संदर्भ देत कसे व्यक्त झाले याला बगल देण्यासाठी फेक ऑडिओ बनविण्यात आल्याचं सत्य पडताळणीनंतर समोर आलं आहे.
पोस्टमध्ये शेअर केलेला व्हिडिओ हा राहुल गांधी यांनी 19 जानेवारी 2021 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेची एडिटेड क्लिप आहे. त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी नव्या कृषी कायद्यांवर प्रकाशित केलेल्या ‘खेती का खून’ पुस्तिकेचे प्रकाशन केले होते. ही पुस्तिका पत्रकारांना दाखवताना राहुल गांधी यांना पत्रकारांनी पुस्तिकेची मागील बाजू दाखविण्यास सांगितले. माघार घेतली आणि आरोप केला की, भाजप नेत्यांनी त्यांच्यापेक्षा वेगळेच त्यांचे पुस्तक लपून छपून दाखवले असते. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे.
आता आहे खरा व्हिडिओ पहा जो भाजप नेत्यांनी बदनामीसाठी एडिट केला आहे. (तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीतून या व्हिडिओतील ऑडिओ कान लावून एका)
दरम्यान, २०१४ मधील भाजपच्या रणनीती प्रमाणे राहुल गांधींबद्दल लोकांच्या मनात चुकीची भावना निर्माण करण्यासाठी भाजप नेत्यांनी पुन्हा शर्थीचे प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच राहुल गांधींची देशभर ‘भारत जोडो यात्रा’ सुरु झाल्याने भाजपच्या नेत्यांचं टेन्शन वाढल्याने आता पुन्हा खोटे एडिटेड व्हिडिओ शेअर करून त्यात ‘पप्पू’ या विशेष टॅगचा प्रचार करणं हा एकमेव अजेन्डा असल्याचं पुन्हा पाहायला मिळतंय. त्यात देशात जे कोणी भाजपचे नेते असतील, पण राज्यात भाजपचे आमदार त्यात अग्रस्थानी असतात हे मात्र खरं असल्याचं मागचा इतिहास सांगतो. स्वतःची कुवतीवर नव्हे ते मोदी लाटेवरच निवडून येतात हे त्यांनाही ठाऊक असल्याने राहुल गांधी बदनाम झाले की मोदी मोठे होतील असं त्यांना वाटत असावं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: BJP MLA Atul Bhatkhalkar shares fake video of Rahul Gandhi fact check is done 08 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE