7 May 2025 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Office Formal Look | ऑफिसमध्ये जाताना कोणता पेहराव करावा?, ऑफिससाठी कपडे कसे निवडावे?, आत्मविश्वास वाढवेल हा ट्रेंड

Office Formal look

Office Formal Look | आपले इंप्रेशन पाडण्यासाठी आपली वाणी, आपले चालणे, प्रेझेंटेशन, पेहराव या गोष्टी महत्वाच्या असतात. आपण ऑफिसमध्ये काय पेहराव करून जातो यावर आपला बराचसा परफॉर्मन्स अवलंबून असतो. आपल्या कपड्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपली एक अनोखी ओळख निर्माण होते. त्यामुळे आपण कपडे निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडावे. आज आम्ही तुम्हाला सागंणार आहोत की, ऑफिसमध्ये जाताना कोणता पेहराव करावा. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या ऑफिससाठी कपडे कसे निवडायचे?

आरामदायक पोशाख –
बऱ्याचश्या लोकांना फॉर्मल कपडे घालायला आवडतात, मात्र त्यांना त्यातील स्टाईल समजत नाही. जास्त घट्ट किंवा सैल कपडे तुम्हाला व तुमच्या पर्सनॅलिटीला बिघडवू शकतात. आणि त्यामुळेच ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला आरामदायी वाटेल तेच कपडे निवडा. ऑफिसमध्ये उठून दिसण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल आउटफिट्स ट्रेंडचीही काळजी घेतली पाहिजे.

ट्रेंडिंग आउटफिट्स :
ऑफिसमध्ये स्वत: ला चांगले दिसण्यासाठी आपण आपल्या प्रोफेशनल पोशाखांमधील ट्रेंडची देखील काळजी घेतली पाहिजे. ट्रेंडनुसार तुम्ही कपडे निवडाल, तर त्यामुळे तुम्ही आणखी परफेक्ट दिसता.

हंगामातील पोशाख :
ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी प्रत्येक ऋतूनुसार कपडे परिधान केले पाहिजेत जेणेकरून तुम्ही सर्वांत ऊठून दिसाल. जसे आजकाल बाजारात उपलब्ध असलेले हिवाळ्यातील अकॉर्डियन कपडे निवडा आणि याशिवाय, तुम्ही ऋतूनुसार समर कूल लुक आणि मॉन्सून एलिगंट लुक निवडूनही परफेक्ट लुक मिळवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Office Formal look Checks details 19 september 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Office Formal look(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या