11 May 2025 11:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Rhea Chakraborty | तुरुंगातून सुटताना रिया चक्रवर्तीने कैद्यांसाठी केला होता डान्स, सत्य आले समोर

Rhea Chakraborty

Rhea Chakraborty | सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला ड्रग्जच्या अँगलमुळे अटकेत घेतले होते आणि यामुळे काही दिवस तिला तुरुंगातही राहावे लागले होते. काही दिवसांनी ती बाहेर आली आणि आता तिचे आयुष्य पहिल्या प्रमाणे जगत आहे. दरम्यान, मानवाधिकार वकील सुधा भारद्वाज यांनी अभिनेत्रीबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत तर चला जाणून घेऊ. यावेळी सुधाने सांगितले की, तिने रियाला तुरुंगामध्ये पाहिले होते आणि ती म्हणाली होती की, तिच्या अभिनेत्री असण्याचा दरारा तिने तिथे कोणालाही दाखवला नाही मात्र ती त्याच्या उलट वागायची आणि जेलमधील शेवटच्या दिवशी तिने जेलमधील सहकाऱ्यांसाठी परफॉर्मन्स देखील केला. तीन वर्षांची शिक्षा भोगलेल्या सुधाने एका मुलाखतीत सांगितले की, रियाला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागला होता मात्र तरीही तिने स्वत:ला मजबूत ठेवले आहे.

रियाला खूप नकारात्मकतेचा सामना करावा लागला
पुढे सुधा म्हणाल्या की, ‘सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये बराच गदारोळ सुरू होता आणि तेव्हा रियाला बळीचा बकरा बनवण्यात आले असल्याचे आम्ही म्हणायचो. तसेच आम्हाला खूप त्रास झाला पण नंतर रियाला पुन्हा स्पेशल सेलमध्ये ठेवल्याने आम्हा सर्वांना खूप आनंद झाला होता.

रियाने जेलमधील लोकांसाठी डान्स केला
पुढे म्हणाल्या की, ‘एवढ्या लहान वयामध्ये इकता त्रास सहन करून देखील रियाने स्वतःची काळजी घेतली होती आणि तिथल्या लोकांसोबत ती चांगली राहायची व वागायची. दरम्यान, मुलांशीही तिची चांगली मैत्री झाली होती. तसेच जेव्हा रिया तुरुंगामदून सुटली तेव्हा अभिनेत्रीने तिच्या खात्यात ठेवलेले पैश्यांमधून लोकांना मिठाई खाऊ घातली होती. कारण सगळे तिला सोडायला आले होते मग सगळ्यांनी रियाला एकदा नाचायला सांगितले, तिने खरंच सगळ्यांसाठी त्यावेळी डान्स केला. निघताना रियाने असेही सांगितले होते की ती इथून काही आठवणी घेऊन जात आहे. सुशांतच्या प्रकरणात ड्रग्ज प्रकरणात रियाला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले होते तसेच तिला 28 दिवसांनी सोडण्यात आले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rhea Chakraborty had dance in jail breaking news checks details 21 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rhea Chakraborty(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या