Tata Group Stock | टाटा के साथ नो घाटा, हा शेअर सध्या उच्चांकापासून खूप स्वस्तात मिळतोय, स्टॉकची किंमत पहा

Tata Group Stock| टाटा समूहातील व्होल्टास कंपनीचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. सध्या व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1,347.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 861.25 रुपये किमतीवर आले आहेत. शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 857.35 रुपये आहे. बहुतेक स्टॉक मार्केट तज्ञ या स्टॉकबाबत सकारात्मक असून त्यांनी स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
जर आपण व्होल्टास कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, हा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.28 टक्क्यांच्या कमजोरीसह 861.25 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात व्होल्टास कंपनीचे शेअर्स 28 टक्क्यांहून जास्त पडले आहेत. मागील तीन महिन्यांत शेअरची किंमत 12 टक्क्यांहून जास्त पडली आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 23 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे.
स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ग्राहकांच्या मागणीत कमालीची घट आणि सततचा पाऊस यामुळे UCP विभागातील वस्तूंची विक्री कमी झाली आहे. RM इन्व्हेंटरीची वाढती किंमत, कमजोर मागणी, पेमेंटमध्ये होणारा विलंब आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे नजीकच्या काळात कंपनीच्या मार्जिनवर दबाव पडण्याची शक्यता आहे. कंपनीची कामगिरी कमकुवत असूनही स्टॉक मार्केट तज्ञ शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांनी या स्टॉकची तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी देशातील मोठ्या ब्रोकरेज फर्मने स्टॉकवर बाय रेटिंग देऊन खरेदीचा सल्ला दिला आहे. काही गुंतवणूक तज्ञ स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला देत आहेत तर काहींनी स्टॉक तत्काळ विकून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Tata Group of Voltas share price Return on Investment on 06 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC