9 May 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | झुंबड हा स्टॉक खरेदीला; मल्टिबॅगर शेअरने अप्पर सर्किट हिट केला - NSE: APOLLO Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअरची ही असेल पुढची टार्गेट, या अपडेटचा होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC
x

AGI Greenpac Share Price | मागील 5 वर्षांत गुंतवणुकदारांना 1228 टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सची दिग्गज करत आहेत खरेदी

AGI Greenpac Share Price

AGI Greenpac Share Price | एजीआय ग्रीनपॅक या पॅकेजिंग उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष धवन यांनी देखील एजीआय ग्रीनपॅक स्टॉक खरेदी केला आहे.

आशिष धवन यांनी मागील एका वर्षात एजीआय ग्रीनपॅक स्टॉकमधून 2,021,200,000 रुपये नफा कमावला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एजीआय ग्रीनपॅक कंपनीचे शेअर्स 965 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के घसरणीसह 970.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एजीआय ग्रीनपॅक ही कंपनी पूर्वी HSIL लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. एजीआय ग्रीनपॅक ही कंपनी विविध प्रकारचे पॅकेजिंग उत्पादने जसे की, काचेचे कंटेनर, विशेष काच, पॉलिथिन, टेरी प्लेट बाटल्या बनवण्याचे काम करते. या कंपनीने 2011 मध्ये गार्डन पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ताब्यात घेतली होती, त्यानंतर त्यांनी पेट बाटल्यांचे उत्पादन सुरू केले होते.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला होता. 2023 या वर्षात एजीआय ग्रीनपॅक स्टॉक आतापर्यंत 197 टक्क्यांनी वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 208 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,228 टक्के परतावा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष धवन यांनी एजीआय ग्रीनपॅक कंपनीचे 4.8 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत आशिष धवन यांनी कंपनीचे 31 लाख शेअर्स होल्ड केले होते. मागील 1 वर्षाच्या कालावधीत, आशिष धवन यांना AGI ग्रीनपॅक लिमिटेड कंपनीच्या शेअरनी बंपर परतावा कमावून दिला आहे.

7 नोव्हेंबर 2022 रोजी एजीआय ग्रीन पॅक कंपनीचे शेअर्स 313.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि अशाप्रकारे आशिष धवन यांना प्रति शेअर 652 रुपये नफा मिळाला आहे. म्हणजेच त्यांच्या 31 लाख शेअर्सचे एकूण मुल्य सध्या 2,021,200,000 रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | AGI Greenpac Share Price NSE 13 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

AGI Greenpac share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या