2 May 2025 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; सरकारी कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, दरमहा 1,80.000 रुपये पगार मिळेल

Sarkari Naukri

Sarkari Naukri | बहुतांश तरुणांचा स्वप्न असतं की आपणही सरकारी नोकरी करावी. परंतु काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. त्याचबरोबर सरकारी भरती ही सातत्याने सुरू नसते त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अथक परिश्रम त्याचबरोबर दीर्घकाळासाठी वाटही पहावी लागते. परंतु आता तरुणांची प्रतीक्षा संपली आहे. तरुणांना सेंट्रल वेअरहाऊसिंग कार्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती :

सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशनमध्ये निघालेली ही भरती विविध पदांसाठी काढण्यात आली आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग, सुपरीटेंडंट आणि अकाउंटंट यांसारख्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरुणांना सरकारी कंपनीमध्ये काम करण्याचा स्वप्न पूर्ण करायचं असेल त्यांच्यासाठी ही संधी अत्यंत फायदेशी ठरू शकते. विविध विभागांमध्ये एचआर तसेच मार्केटिंग फायनान्स यांसारख्या विविध विभागांमध्ये भरती सुरू झाली आहे.

अर्जाची शेवटची तारीख :

सरकारी कंपनीमध्ये निघालेल्या या भरतीची शेवटची तारीख मात्र 12 जानेवारी 2025 दिली गेली आहे. म्हणजेच तरुणांजवळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संपूर्ण एक वर्ष आहे. भरतीबद्दलची त्याचबरोबर अर्ज संबंधित आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला cewacor.nic.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे.

भरती मोहिमेत एकूण किती पदे :

सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशनमध्ये निघालेल्या भरती प्रक्रियेत एकूण 179 पदांची रिक्त भरती जाहीर करण्यात आली आहे. यामधील 40 जागा ‘मॅनेजमेंट ट्रेनि’ या पदासाठी शिल्लक आहेत तर, 13 जागा ‘टेक्निकल मॅनेजमेंट ट्रेनी’ पदासाठी शिल्लक आहेत. अकाउंटंट पदासाठी 9 जागा शिल्लक असून 81 जागा टेक्निकल असिस्टंट या पदासाठी आहेत.

नोकरीसाठी पात्रता :

या नोकरीकरिता पात्र ठरण्यासाठी उमेदवाराजवळ सप्लाय अँड मॅनेजमेंट एमबीए, बॅचलर ऑफ कॉमर्स, केमिस्ट्री, सीए, मास्टर्स पदवी आणि बायोकेमिस्ट्री या पदव्या धारण केलेले असणे महत्त्वाचे आहे.

उमेदवाराच्या वयोमर्यादेविषयी सांगायचे झाले तर, उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 28 या वयोगटा दरम्यान असणे गरजेचे आहे. ही नोकरी मिळवणाऱ्या तरुणाला दरमहा 29000 ते 1,80,000 रुपये पगार मिळू शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि नोकरीची सुवर्ण संधी देखील प्राप्त करावी.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Sarkari Naukri Tuesday 17 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या