तात्याराव! ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं; भाजपची जळजळीत टीका

मुंबई: भारतीय जनता पक्षाने स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांचं व्यंगचित्रं प्रसिद्ध करून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये अत्यंत शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे अप्रत्यक्षरित्या लक्ष करण्यात आल्याने शिवसेना यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार ते पाहावं लागणार आहे.
भाजपने एक खोचक व्यंगचित्र समाज माध्यमांवर पोस्ट केलं आहे. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आलं आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे वीर सावरकर यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्याबाबत संवाद साधत असल्याचं अप्रत्यक्षपणे दाखविण्यात आलं आहे.
काय आहे व्यंगचित्रात?
वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे आकाशात भेटले आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे वीर सावकर यांना उद्देशून म्हणतात, “तात्याराव, काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं…” आता या व्यंगचित्रामुळेच चांगलाच वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
तात्याराव,
काय म्हणू आता मी!
मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल.पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं… pic.twitter.com/l6sgFsbGz1
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 27, 2020
News English Summery: The BJP has posted a hilarious cartoon criticizing the Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray. The cartoon has been tweeted on the official Twitter handle of BJP Maharashtra. Commentary on Uddhav Thackeray has been released in this satire. Uddhav Thackeray has also been ridiculed through this satire. Veer Savarkar and Balasaheb Thackeray have met in the sky. In it, Balasaheb Thackeray calls on Veer Sawkar, “What can I say, Tatyarao? I thought Porga would draw the name. But it took time to remove the last name from his name. ”Now this cartoon is likely to generate good controversy.
Web Title: Story Maharashtra BJP tweets cartoon against CM Uddhav Thackeray.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER