2 May 2025 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

विमानसेवा सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही - केंद्र सरकार

Covid 19, Corona Crisis, Airlines

नवी दिल्ली, १९ एप्रिल: सरकारी विमान सेवा कंपनी एअर इंडियाने ४ मे पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर विमानसेवा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारकडून विमान सेवा सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

वेबसाईटवर दिलेल्या माहितीत एअर इंडियाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या देशव्यापी संकटाचा विचार करून आम्ही देशांतर्गत विमान उड्डाणे ३ मे पर्यंत स्थगित केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठीचे तिकीट बुकिंग ३१ मेपर्यंत स्थगित केले आहे. मात्र ४ मेपासून काही ठराविक मार्गांवर आणि १ जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीचे तिकीट बुकिंग सुरू केले आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबत ट्विट केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु करायची याबाबत केंद्र सरकारचा निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत काही घोषणा झाल्यानंतरच विमान कंपन्यांनी आपले बुकिंग सुरु करावे, असे त्यांनी सांगितले आहे.

 

News English Summary: Government aviation company Air India had indicated that it would start domestic airlines from May 4. The central government has clarified that the airline will start operating thereafter. It has been clarified that no decision has been taken by the central government on the launch of the airline.

News English Title: Story Airlines are advised to open their bookings only after a decision in this regard has been taken by the government of India Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या