देशातील कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ४९६ वर पोहचली

नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या २६ हजार ४९६ वर पोहचलीय. यातील ५८०४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर करोनाला बळी पडणाऱ्यांची संख्या ८२४ वर पोहचलीय.
There has been a spike of 1990 new COVID19 positive cases & 49 deaths in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/8N2QhXDY96
— ANI (@ANI) April 26, 2020
देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून आकड्यामध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ३ मे पर्यंत असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील काही दुकाने खुली करण्याची शिथिलता दिली आहे.
पण राज्यातील मुंबई-पुणे याठिकाणी ही शिथिलता लागू करणे तूर्तास शक्य नसल्याचे चित्र आहे. राज्यातील वाढत्या आकड्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतरही पुणे-मुंबई शहरातील लॉकडाऊनमधील निर्बंध कायम ठेवावे लागू शकतात, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी दिले होते.
News English Summary: The number of corona patients seems to be increasing in various states across the country. According to the Ministry of Health, the number of corona virus patients in the country has reached 26,496. Of these, 5804 were successfully treated. The death toll from the Corona has risen to 824.
News English Title: Story Corona virus There Has Been A Spike Of 1990 New Covid19 Positive Cases 49 Deaths In The Last 24 Hours News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल