लेडी दबंग पोलीस अधिकारी श्वेता जडेजाची ३५ लाखाच्या लाच प्रकरणी चौकशी

अहमदाबाद, ४ जुलै : पोलीस अधिकारी लोकांची सेवा करण्यासाठी आणि गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी असतात, मात्र काही पोलिसांच्या लाच घेण्याच्या सवयीमुळं संपूर्ण विभागची बदनामी होत असते. असाच काहीसा प्रकार अहमदाबादमधील लेडी दबंग पोलीस उप-निरिक्षकानं केला. श्वेता जडेजा असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावर ३५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
श्वेता जडेजा यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेता या लेडी दबंग म्हणून ओळखल्या जातात. पीएसआय श्वेता जडेजावर एका आरोपीवरचे गुन्हा मागे घेण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे. श्वेता यांनी या आरोपीकडून २० लाख रुपये घेतले होते, त्यानंतर 15 लाखांची मागणी केली होती. दरम्यान, काही अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर श्वेता जडेजा यांची चौकशी करण्यात आली. यात त्यांनी लाच घेतल्याचे समोर आले.
तक्रारदाराने चौकशी अधिकाऱ्यांसमोर व्हॉट्सअॅप संदेश रेकॉर्ड सुपूर्द केले ज्यांच्या माध्यमातून लाचेच्या मागणी करण्यात आली होती. वरिष्ठ एसओजी अधिकाऱ्यांनी सांगितले की पीएसआय श्वेता जडेजा याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच श्वेता जडेजाची कोव्हिड चाचणी देखील करण्यात येईल असं वरिष्ठ एसओजी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
News English Summary: The habit of taking bribes from the police brings the whole department into disrepute. Something similar was done by the Lady Dabang police sub-inspector in Ahmedabad. Her name is Shweta Jadeja and she is accused of soliciting bribe of Rs 35 lakh.
News English Title: Ahmedabad PSI Shewta Jadeja arrested for taking 35 lakhs bribe News Latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC