2 May 2025 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
x

शिवसेनेचा राणेंना धक्का | कणकवलीतील ३ पैकी दोन ग्रामपंचायतींवर भगवा

Kankavali Taluka, Gram Panchayat election 2021, Shivsena

कणकवली, १८ जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये विरोधकांचे बंड ठरले फुसका बार, कमी मते मिळाल्याने सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार. तीस वर्षांनंतर निवडणूक होऊनही ग्रामस्थांचा पवार यांच्यावरील विश्वास कायम. आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांची पुन्हा एकहाती सत्ता. सर्व जागा जिंकल्या. पोपटराव पवार यांच्या विरोधी उमेदवाराला ४४ मते. पवार २८२ मते घेऊन विजयी झाले.

दरम्यान, कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिल्याची माहिती समोर येत आहे. भाजपा आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे.

 

News English Summary: Shiv Sena has defeated BJP and Nitesh Rane in Bhiranwade Gram Panchayat elections in Kankavali in Sindhudurg taluka. Four members of the seven-member Gram Panchayat were elected unopposed. Shiv Sena had claimed all these members. Elections were held for the remaining three members in which all the three members have been elected from Shiv Sena. Out of the total three gram panchayats in Kankavli taluka, two have gone to Shiv Sena and one to BJP.

News English Title: Kankavali Taluka Gram Panchayat election 2021 majority to Shivsena news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या