जवानांच्या मृत्यूनंतर जल्लोष करणाऱ्यांमुळे 'भक्तांच्या' भावना दुखावल्या जात नाहीत...कोणी टीका केली?

बेंगळुरू, १९ जानेवारी: भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे कशी पोहचली? अर्णव यांनी आणि पार्थोदास गुप्तासाेबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत याबाबत तपासी अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांची महत्वाची बैठक मंगळवारी (दि.१८) बोलावली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान, टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे. विशेष म्हणजे सीआरपीएफ’चे जवान ज्या दिवशी शहीद झाले त्या घटनेनंतर अर्णब गोस्वामीने आनंद व्यक्त केला होता हे देखोल समोर आल्याने देशभर संताप व्यक्त होतं आहे.
तत्पूर्वी देशात अर्णब गोस्वामीला अटक झाल्यावर रस्त्यावर उतरून मोर्चे काढणारे भाजपचे नेते सध्या शांत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात तांडव वेब सिरीज मधील एएका सीनमुळे आमच्या भावना दुखावल्याचा कांगावा भाजपने सध्या सुरु केला आहे. त्यालाच अनुसरून काँग्रेसचे नटे श्रीवत्सा यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, “लष्कराची सिक्रेट माहिती लीक करणारा अर्णब भारतीय जवानांच्या मृत्यूनंतर जल्लोष व्यक्त करतो त्याने भक्तांच्या भावना दुखावल्या जातं नाहीत. चीन भारतीय भूमीत ४.५ किलोमीटर आत गावं उभारतो त्याने भक्तांच्या भावना दुखावल्या जातं नाहीत…पण तांडव आणि सुटेबल बॉय मधील सीनमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात….भक्त केवळ भाजपाची काळजी करतात…भारताची नाही.
ARNAB leaking military secrets & celebrating jawan deaths doesn’t hurt sentiment of Bhakts
CHINESE building a village 4.5 kms inside Indian territory doesn’t hurt sentiment of Bhakts
But a play in TANDAV & a kiss in SUITABLE BOY hurts them!
Bhakts only care abt BJP. Not India.
— Srivatsa (@srivatsayb) January 18, 2021
News English Summary: ARNAB leaking military secrets & celebrating jawan deaths doesn’t hurt sentiment of Bhakts. CHINESE building a village 4.5 kms inside Indian territory doesn’t hurt sentiment of Bhakts. But a play in TANDAV & a kiss in SUITABLE BOY hurts them! Bhakts only care abt BJP. Not India said congress leader Srivatsa.
News English Title: Congress leader Srivatsa slams BJP over Arnab Goswami TRP scam whatsapp chat news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL