कारगिल युद्धातील जवानांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होतोय, आता जागे व्हा - माजी लष्करप्रमुख

नवी दिल्ली, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशातील तब्बल 1 लाख 78 हजार 793 लोकांच्या कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे. हा आकडा एखाद्या युद्धातील आकड्यापेक्षाही मोठा आहे. रोज मृत्युमुखी पडणारे लोकं देखील आकड्यात पाहिल्यास आणि असाच रोजच्या मृत्यूचा आकडा कायम राहिल्यास सर्वाचीच झोप उडण्याची शक्यता आहे. मात्र एका बाजूला भयानक स्थिती असताना निवडणुकीच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री निवडणूक प्रचार सभांच्या बाबतीत थांबण्यास तयार नाहीत. किंबहुना त्यांना आजही गांभीर्य नसल्याचं म्हटलं जातंय. पहिला लॉकडाऊन देखील उशिरा आणि कोणतही पूर्व नियोजन न करता मोदींनी जाहीर केला होता. त्यातील उशीर पुन्हा होताना दिसत आहे. त्यालाच अनुसरून भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी केंद्राला सुनावलं आहे.
माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी कोरोना काळात निवडणूक सभा व शेतकरी आंदोलनात जमणाऱ्या गर्दीवर टीका करत म्हटले की, दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धात जेवढे जवान शहीद झाले होते, त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होत आहे. आता जागे व्हा, असे ते म्हणाले.
New English Summary: Former Indian Army Chief General V. P. Malik has told the Center. Former Army Chief General V. P. Malik criticized the crowds at election rallies and the farmers’ movement during the Corona period, saying that more people were being killed in a single day in Corona than in the two-month-long Kargil war. Now wake up, he said.
News English Title: Former Indian Army Chief General V P Malik slams Modi govt over election rally in corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER