4 May 2025 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | जाणून घ्या पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म

benefits of white onions

मुंबई २१ मे : पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. यातील पोषण तत्त्व आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या डाएटमध्ये पांढऱ्या कांद्याचा समावेश करा आणि आरोग्यवर्धक लाभ मिळवा. जाणून घेऊया फायदे…

१. पांढरा कांदा प्रामुख्याने सॅलडमध्ये वापरतात. उकडलेल्या भाज्यांमध्येही पांढरा कांदा वापरतात. पांढऱ्या कांद्याच्या वापराचे इतिहासात इसवी सन पूर्व ५००० पासूनचे पुरावे उपलब्ध आहेत. सोळाव्या शतकात गरोदर राहू इच्छिणाऱ्या महिलांमध्ये पांढरा कांदा खाण्याचे प्रमाण जास्त होते. पांढरा कांदा रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे संतुलन राखण्यासाठी मदत करतो.

२. प्रीबायोटिक तसेच तंतुमय घटकांमुळे पांढरा कांदा आतड्याचे आरोग्य सुधारतो तसेच पचनाला मदत करतो.

३. नियमित पांढरा कांदा खाणाऱ्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास होत नाही आणि आधीपासून हा त्रास असल्यास तो लवकर बरा होतो. याच कारणामुळे हृदय विकाराच्या रुग्णांना तसेच रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना पांढरा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो.

४. पांढऱ्या कांद्यात भरपूर अँटी अँक्सिडंट असतात. अॅसिडीटीचा त्रास पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने कमी होतो. वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम पांढरा कांदा करतो.

५. नियमित पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होण्यास मदत होते.

News English Summary: White onions are rich in anti-bacterial properties. The nutrients in it also take proper care of the health of your digestive system. Include white onions in your diet with expert advice and get health benefits. Let’s learn the benefits …

News English Title: White onions are beneficiary to our health news update article

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या