Health First | चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय | नक्की ट्राय करा

मुंबई, १२ जून | चेहऱ्यावर नको असलेल्या केसांमुळे आपल्या साैदर्यात बाधा येते. हे केस काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्यांचे अवांछित केस काढून टाकू शकता. आज आम्ही तुम्हाला घरगुती पॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर नको असलेले केस घरच्या घरी काढू शकतात.
तोंडावरचे नको असलेले केस हार्मोनल असंतुलनमुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे येण्याची शक्यता असते. या केसांमुळे चारचौघात जायचं म्हटलं की टेंशन येतं. संपूर्ण लूक बिघडतो. यावर उपाय म्हणून सतत थ्रेंडिंग आणि वॅक्सिंग करणंही कामाच्या गडबडीमुळे शक्य होत नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पार्लर अनेक महिने बंद होते. त्यामुळे घरोघरच्या महिलांची चांगलीच गैरसोय झाली. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नको असलेले केस काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.
साहित्य:
6 मोठे चमचे साखर
दोन चमचे मध
दोन चमचे लिंबाचा रस
3 चमचे पाणी
अगोदर हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर टॅल्कम पावडर लावा जेणेकरून त्वचेतून तेल निघेल आणि ही पावडर चांगल्या प्रकारे शोषून घेते. त्यानंतर तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर ज्याठिकाणी नको असलेले केस आहेत. तेथे लावा आणि साधारण 30 मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर चेहरा चोळून घ्या आणि पाण्याने चेहरा धुवा.
तुमच्या चेहऱ्यावर जास्त स्वरुपात केस असल्यास नियमित या पेस्टचा उपयोग करावा. यासह आपण चेहऱ्यावर तांदळाच्या पिठाचा लेप देखील लावू शकता. तांदळाच्या पिठामुळे त्वचेवरील अनावश्यक केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
दोन चमचे गुलाब पाणी
दोन चमचे नारळाचे तेल
दोन चमचे बेसन
वाटीमध्ये नारळाचे तेल व बेसन एकत्रित घेऊन पेस्ट तयार करा. यानंतर एक चमचा गुलाब पाणी मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर अपर लिप्सवर लावा आणि 30 मिनिटांनंतर हळूवार रगडून ही पेस्ट काढावी. सलग सात दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. यानंतर कापसाच्या मदतीने आपण त्वचेवर गुलाब पाणी लावू शकता.
महत्वाची टीप : घरगुती उपाय करताना सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
News Title: Try home remedies to remove unwanted hair on face health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL