4 May 2025 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Health First | मीठपाणी पिण्याचे हे जबरदस्त फायदे माहिती आहेत काय? - वाचा सविस्तर

salt water benefits

मुंबई, २३ जून | आजच्या जमान्यात तंदूरुस्त राहण्यासाठी प्रत्येकजन धडपडत असतो. सध्या अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. यासाठी धावपळीच्या युगात अगदी सोपा आणि स्वस्त परवडेल असा उपाय जो आपल्याला रोगापासून दूर ठेवत असेल तर किती चांगली गोष्ट आहे ना? तर त्यासाठी आपल्याला दररोज सकाळी पाण्यातून मीठ घालून पिण्याचे आहे.

यामुळे बऱ्याच हानिकारक समस्या जसे कि स्थूलपणा व मधुमेह यापासून बचाव होण्यास मदत होते. फक्त मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. काळ्या मिठाचे (सैंधव मिठाचे) पाणी प्यावे यामध्ये ८० पेक्षा जास्त खनिजे असतात जी आरोग्यासाठी खूपच उपयोगी असतात. तर हे पाणी कसे तयार करायचे ते आपण पाहूयात. एका ग्लास मध्ये कोमट पाणी व एक चमचा काळे मीठ घालून ते चांगले विरघळावे इतकेच करायचे आहे. हे पाणी अत्यंत गुणकारी असते. हे पाणी पिल्याने काय फायदे होतात हे आपण पाहूयात.

* पचन संस्था:
या मीठ पाण्याने तोंडातील लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. यामुळे पोटातील पाचक इन्जाइम्स जे हायड्रोलिक असिड, नैसर्गिक मीठ व प्रथिने पचवण्यास मदत करते. याशिवाय यकृत, आतडे यांच्यात अन्न पचनास आवश्यक इन्जाइम्स तयार होतात.

* नैसर्गिक जीवाणू :
या मीठ पाण्यात अनेक खनिजे असल्याने हे मीठ पाणी आपल्या शरीरास हानिकारक असणाऱ्या जीवाणूविरोधात काम करते. यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

* त्वचा विकार:
या पाण्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात. शरीर शुद्धीमुले त्वचा उजळू लागते.

* वजन कमी करणे:
कोमट पाण्यातून काळे मीठ प्याल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्ट्रोल देखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

* झोपेसाठी उपयुक्त:
शरीरातील हार्मोन्स निर्यंत्रित राखते जे हार्मोन्स तणावाशी निगडीत आहेत ते हार्मोन्स बँलंस करते. यामुळे झोपेच्या समस्या कमी होतात. अनिद्रेचा त्रास पूर्णपणे बरा होतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Health benefits of drinking salt water news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या