3 May 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

ते जाहीर झालेलं बक्षीस द्या, तर ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करू | नीरजच्या त्या ट्विटने भाजपाची पोलखोल

Neeraj Chopra biography

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट | राहुल गांधींनी नीरज चोप्राचे जुने ट्विट्स शेअर केले आहेत. त्यात नीरज म्हणतो की, ”तुम्ही जी रक्कम देण्याची विनंती केली होती, ती आम्हाला द्यावी. म्हणजे आम्ही आमचे पूर्ण लक्ष्य येणाऱ्या ऑलिम्पिक खेळावर करू शकू.” तर, दुसऱ्या एका ट्विटमध्ये नीरज म्हणतो की, ”सर जेव्हा आम्ही पदक जिंकून येतो, तेव्हा तुम्ही आणि संपूर्ण देश आमच्यावर गर्व करता. हरियाणातील खेळाडूने जगभर नाव काढलं, असं म्हणता. दुसरे राज्यही हरियाणाच्या खेळाडूंचे उदाहरण देतात.

हे दोन्ही ट्विट वाचून तुम्हालाही अंदाज आला असेल की, ऑलिम्पिकपूर्वी नीरज कुठल्या अडचणीतून जात होता. राहुल गांधी यांनी यावरुनच भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. पीएम मोदींनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना व्हिडिओ कॉलवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणतात की, व्हिडिओ कॉल बस झाला, आाता विजयाची रक्कम द्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंच्या बहाण्याने स्वतःचा पिआर केल्याचा आरोप केला जातं असून त्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. तसेच स्वतःच्या फायद्याचे म्हणजे नीरजचे मोदींना धन्यवाद देणारे जुने ट्विट शेअर करताना भाजपने हे जुने ट्विट उजेडात आणले नव्हते त्याची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Old tweet of Olympian gold medalist Neeraj Chopra Rahul Gandhi targeted PM Modi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या