2 May 2024 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Special Recipe | झटपट मसाला नूडल्स सूप कसे बनवाल - पहा रेसिपी

Masala noodles recipe in Marathi

मुंबई, १० ऑगस्ट | घरात झटपट बनवण्यासारखे बरेच पदार्थ असतात. त्यातील काही पदार्थ हे बनवायला अत्यंत सोपे आणि चविष्ट असतात आणि त्यापैकी एक म्हणजे मसाला नूडल्स सूप.. चला तर पाहूया मसाला नूडल्स सूप रेसिपी;

साहित्य:
* १ पॅकेट नूडल्स
* १ टेबलस्पून तेल
* १ ढोबळी मिरची
* १ मोठा पातीचा कांदा
* अर्धा चमचा मीठ
* अर्धा चमचा अजिनोमोटो
* १ टेबलस्पून टोमॅटो केचअप
* २/४ थेंब सोया सॉस
* १ क्युब चीझ
* ६ लसूण पाकळ्या
* ६ कप पाणी

कृती:
१. ढोबळी मिरची व कांदा बारीक चिरून घ्यावा. पातही बारीक चिरावी व लसूण वाटून घ्यावा.
२. आता तेल गरम करून त्यावर कांदा, लसूण परतावा. त्यावरच ढोबळी मिरची परतावी.
३. नंतर त्यात नूडल्सबरोबर मिळणारा मसाला घालावा.
४. दोन्ही सॉस, अर्ध चीझ घालावं.
५. मीठ, साखर घालून उकळी आल्यावर नूडल्स शक्य तितक्या बारीक करून घ्यावे.
६. मंद आचेवर २/३ मिन शिजून दयावे आणि मग झाकण काढून ढवळून गरमच वाढताना वरून किसलेला चीझ घालावा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Masala noodles recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x