4 May 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Upper Circuit Penny Stocks | आज हे पेनी स्टॉक्स अप्पर सर्किटमध्ये होते | नफ्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवा

Upper Circuit Penny Stocks

Upper Circuit Penny Stocks | काल रात्री अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या प्रचंड घसरणीचा परिणाम आज भारतासह आशियाई शेअर बाजारांमध्ये दिसून आला. यामुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण होऊन बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे 866.65 अंकांनी घसरून 54835.58 अंकांवर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी २७१.४० अंकांनी घसरून १६४११.३० अंकांवर बंद झाला. याशिवाय बीएसईवर आज एकूण ३,४६० कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे ८५० शेअर्स तेजीसह बंद झाले आणि २,५०३ शेअर्स घसरणीसह बंद झाले. १०७ कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

Following is the list of penny stocks locked in the upper circuit on Friday 06 May 2022. Keep a close eye on these counters for the upcoming sessions :

56 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर :
त्याचबरोबर आज 56 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 105 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. याशिवाय आज १३३ शेअरमध्ये अप्पर सर्किट आहे, तर २९४ शेअर्सचे लोअर सर्किट आहे. शिवाय, आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कमकुवत होऊन 76.92 वर बंद झाला.

खाली अप्पर सर्किट लागलेल्या शॅअर्सचा टेबल दिला आहे. पण त्याआधी पाहूया आजचे सर्वाधिक नुकसान करणारे शेअर्स.

निफ्टीचे टॉप लूझर्स :
* बजाज फायनान्सचे शेअर्स जवळपास 309 रुपयांनी घसरून 6,000.30 रुपयांवर बंद झाले.
* देवी लॅबचे शेअर्स जवळपास 200 रुपयांनी घसरून 4,165.85 रुपयांवर बंद झाले.
* श्री सिमेंटचे शेअर्स जवळपास 115 रुपयांनी घसरून 23,973.65 रुपयांवर बंद झाले.
* यूपीएलचे शेअर्स जवळपास 36 रुपयांनी घसरून 786.85 रुपयांवर बंद झाले.
* टाटा मोटर्सचे समभाग जवळपास 18 रुपयांनी घसरून 408.55 रुपयांवर बंद झाले.

आज म्हणजे गुरुवारी (06 May 2022) अप्पर सर्किटमध्ये लॉक केलेल्या पेनी स्टॉकची यादी खालीलप्रमाणे आहे. आगामी ट्रेडिंगसाठी या शेअर्सवर बारकाईने लक्ष ठेवा.

Upper-Circuit-Penny-Stocks-06-May-2022

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Upper Circuit Penny Stocks as on 06 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x