3 May 2024 10:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

BMW G310 RR | बीएमडब्ल्यू लवकरच नवी मोटारसायकल BMW G310 RR भारतात लाँच करणार

BMW G310 RR

BMW G310 RR | बीएमडब्ल्यू लवकरच आपली नवी मोटारसायकल भारतात लाँच करणार आहे. या नव्या मोटारसायकलला बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने या नव्या मोटारसायकलसाठी प्री-ऑर्डर बुकिंगही सुरू केले आहे. नवीन बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर १५ जुलै २०२२ रोजी लाँच होणार आहे.

लाँचिंगनंतर या मोटारसायकलची डिलिव्हरी केली जाणार :
बुकिंगच्या आधारे लाँचिंगनंतर या मोटारसायकलची डिलिव्हरी केली जाणार आहे. बीएमडब्ल्यू इंडिया फायनान्शिअल सर्व्हिसेस ही मोटारसायकल खरेदी करण्यासाठी शून्य डाऊन पेमेंट, मंथली ईएमआय, इन्शुरन्स आणि अॅक्सेसरीजसारखे बेनिफिट्स फक्त ३,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

टिझर इमेजेस आणि व्हिडीओ :
अनेक टिझर इमेजेस आणि व्हिडीओजमध्ये नव्या मोटरसायकलच्या डिझाइनची माहिती आधीच समोर आली आहे. आगामी बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर अपाचे आरआर ३१० सारखेच दिसत आहे. कंपनी यात वेगवेगळ्या पेंट स्कीम्ससह ऑफर करेल.

एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी इंडिकेटर :
नव्या बीएमडब्ल्यू जी३१० आरआर पूर्णत: सुसाट असलेल्या मोटारसायकलला बाय एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी इंडिकेटर मिळण्याची शक्यता आहे. मोटरसायकलला आक्रमक क्लिप-ऑन हँडलबार आणि फूट पेग देखील मिळू शकतात, जे आपण नवीन अपाचे बीटीओ किटमध्ये आधीच पाहिले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BMW G310 RR will launch soon in India check details 11 June 2022.

हॅशटॅग्स

#BMW G310 RR(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x