26 April 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

Multibagger Penny Stocks | या 89 पैशांच्या शेअरचे गुंतवणूकदार झाले करोडपती, 1 लाखाचे झाले 11 कोटी झाले

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stocks | जर आम्ही तुम्हाला सांगितले की एक स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही. हो हे खरे आहे. एक स्टॉकमध्ये केलेली एक लाख रुपये ची गुंतवणूक 11 कोटी रुपये झाली आहे. तर चला मग आज आम्ही तुम्हाला 89 पैशांच्या अशाच स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने 1 लाख चे 11 कोटी केले.

ज्यांना शेअर बाजार समजतो त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. असे लोक आणि त्यांची दुरदृष्टी वेगळी असते. त्याचप्रमाणे, शेअर बाजारात केली छोटी चूक देखील तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत. ज्या गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉकमध्ये केवळ 1 लाख रुपये गुंतवले होते त्याचे मूल्य आता 11 कोटी रुपये झाले आहे. चला या शेअरबद्दल जाणून घेऊया.

89 पैशांवरून 979 रुपयेची वाढ:
आज आपण ज्या पेनी स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत तो फूटवेअर कंपनी रीलॅक्सो फुट्वियरचा आहे. काही वर्षांतच ह्या शेअरच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. शेअर 89 पैशांवरून 979 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110000% परतावा दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही हा शेअर 89 पैसे असताना 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते आजपर्यंत होल्ड करून ठेवले असते तर त्याचे मूल्य आज 11 कोटी रुपये झाले असते.

52 आठवड्यांचा उच्चांक :
जर आपण शेअर चार्ट चे निरीक्षण केले तर आपणास दिसेल की रिलॅक्सो कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक मूल्य 1,448 रुपये आहे आणि या कालावधीतील निचांक पातळी 925 रुपये आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 10 जानेवारी 2003 रोजी हा स्टॉक 89 पैशांवर ट्रेड करत होता. आता हा शेअर 6 जुलै 2022 रोजी 979 रुपयांवर ट्रेड करत आहे. 5 जुलै रोजी 2022 रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलॅक्सो चा शेअर 980 रुपयांवर बंद झाला होता.

जर एखाद्या तुम्ही 10 जानेवारी 2003 रोजी जेव्हा हा स्टॉक 89 पैसे वर ट्रेड करत होता तेव्हा या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि अद्याप होल्ड करून ठेवले असते, तर आज त्याचे मूल्य 11 कोटी एवढे वाढले असते. या शेअरने ज्याप्रकारे आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे, ते पाहता या शेअरच्या स्पर्धेत कोणताच अडथळा नाही, असे गुंतवणूकदारांचे आणि तज्ञांचे म्हणणे आहे.

मागील 10 वर्षाचा परतावा :
गेल्या 10 वर्षांच्या आकडेवारी चे निरीक्षण केले असता असे जाणवेल की या स्टॉकने गेल्या 10 वर्षात घसघशीत परतावा दिला आहे. 22 जून 2012 रोजी रिलॅक्सो कंपनीचा स्टॉक बीएसईवर 24.11 रुपयांवर ट्रेड करत होता. पण 5 जुलै 2022 च्या ट्रेडिंग सेशन मध्ये तो वाढून 980 रुपयांवर बंद झाला होता. त्यावेळीही तुम्ही त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर ते वाढून ४० लाख झाले.

शेअरची विक्रमी उच्च पातळी 1,448 रुपये होती. पण शेअर बाजार सतत अस्थिर असल्यामुळे शेअर पडत आहे आणि आता रु.980 वर ट्रेड करत आहे. 1448 च्या तुलनेत सध्या तो सुमारे 470 रुपयांनी पडला आहे. अशा स्थितीत हा शेअर कमी कालावधीत चांगला परतावा देऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Penny Stocks of Relaxo footwear share price return on 21 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x